जळगावात भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; तरुणी ठार, तर भाऊ गंभीर

जळगाव: पुढारी वृत्तसेवा भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात तरुणी जागीच ठार झाली आहे. ही दुर्घटना आज (दि. १५) दुपारी ४ वाजेच्या सुमारास शिव कॉलनी रेल्वे उड्डाण पुलाजवळ घडली. यात तरुणीचा भाऊ थोडक्यात बचावला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगावकडून धुळ्याकडे जाणारा डंपर क्रमांक ( एमएच १९ सीवाय ३३११) हा …

The post जळगावात भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; तरुणी ठार, तर भाऊ गंभीर appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; तरुणी ठार, तर भाऊ गंभीर