नाशिक : रावणदहन करण्यावर फौजदारी कारवाईची मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आदिवासी मूळ पुुरुष रावणाचे दहन करण्याची प्रथा कायमस्वरूपी बंद करताना दहन करणार्‍यांवर फौजदारी कारवाई करावी, यासह अन्य मागण्यांसाठी आदिवासी बांधवांनी शुक्रवारी (दि.28) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आदिवासी समन्वय समितीच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात रावण दहन आयोजित करणार्‍या संस्था, संघटना, राजकीय पक्ष, कार्यकर्ते व आयोजकांवर फौजदारी …

The post नाशिक : रावणदहन करण्यावर फौजदारी कारवाईची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रावणदहन करण्यावर फौजदारी कारवाईची मागणी

धुळे : दोंडाईचा शहरात रावण दहनाचा वाद चिघळला; ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

धुळे : पुढारी वृत्तसेवा रावणाची प्रतिकृती दहनप्रकरणाच्या कारणावरून दोंडाईचा शहरात दोन गटांमध्ये झालेला वाद चांगलाच चिघळला आहे. या संदर्भात आदिवासी समाजाच्यावतीने देण्यात आलेल्या तक्रारीनुसार भाजपाचे आमदार तथा माजी मंत्री जयकुमार रावळ यांच्यासह जमावाच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर रावण दहन कार्यक्रमात धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी राज्याचे माजी मंत्री डॉक्टर हेमंत …

The post धुळे : दोंडाईचा शहरात रावण दहनाचा वाद चिघळला; ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : दोंडाईचा शहरात रावण दहनाचा वाद चिघळला; ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

नाशिक : गोदाघाटावर 60 फुटी रावणदहन

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा गोदाघाटावरील रामकुंड परिसरात उभारण्यात आलेल्या रावणाच्या 60 फुटी प्रतीकात्मक पुतळ्याचे मोठ्या जल्लोषात दहन करण्यात आले. गेल्या पाच दशकांपासून चतुःसंप्रदाय आखाड्याच्या श्री व्यंकटेश बालाजी मंदिराच्या वतीने विजयादशमीला गोदाघाटावर रावणदहन केले जाते. रावणदहनाच्या परंपरेचे यंदाचे 55 वे वर्ष होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही 60 फूट उंचीचा रावणाचा प्रतीकात्मक पुतळा उभारण्यात आला होता. आखाड्याचे तत्कालीन …

The post नाशिक : गोदाघाटावर 60 फुटी रावणदहन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोदाघाटावर 60 फुटी रावणदहन

धुळ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन; पोलीस प्रशासनाने केले शस्त्रपूजन

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळ्यात विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सकाळी पथसंचलन केले. तर पोलीस प्रशासनाने शस्त्रपूजन केले. शहरात तीन ठिकाणी रावणदहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यासाठी विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सेवा पंधरवडा: महावितरणने दिल्या ५८ हजारावर नवीन वीजजोडण्या भारतीय संस्कृतीत विजया दशमीच्या सणाला अनन्य साधारण महत्व आहे. हा सण मोठ्या पारंपारिक …

The post धुळ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन; पोलीस प्रशासनाने केले शस्त्रपूजन appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन; पोलीस प्रशासनाने केले शस्त्रपूजन

नाशिक : रावणदहनामुळे शहरातील वाहतूक मार्गात बदल

नाशिक/पंचवटी : पुढारी वृत्तसेवा दसर्‍यानिमित्त बुधवारी (दि.5) चर्तुसंप्रदाय आखाडा महंत कृष्णचरणदास महाराज यांच्यातर्फे रावणदहन आयोजित करण्यात आले आहे. रावणदहनापूर्वी श्रीराम लक्ष्मण सेनेची मिरवणूक निघणार आहे. त्यामुळे मिरवणूक व रावणदहनासाठी हजारो भाविकांची गर्दी होणार आहे. गर्दीमुळे वाहतूक कोंडीची शक्यता असल्याने शहर वाहतूक शाखेने वाहतूक मार्गात बदल केले आहेत. दसर्‍यानिमित्त बुधवारी (दि.5) पंचवटीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन …

The post नाशिक : रावणदहनामुळे शहरातील वाहतूक मार्गात बदल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रावणदहनामुळे शहरातील वाहतूक मार्गात बदल