Jalgaon : रावेर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे अतोनात नुकसान

जळगाव : रावेर तालुक्यात झालेल्या वादळी पावसामुळे मोठ नुकसान झाले आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक कुटुंबाच्या घरांची पडझड झाल्याने अनेक गरीब कुटुंब रस्त्यावर आले. केळी पिकाचे देखील नुकसान झाले असून अनेक ठिकाणी विद्युततार खांबसहीत तुटून पडले आहे. या नुकसानीचे प्रशासनातर्फे पंचनामे केली जात आहे. तालुक्यात ५८ कोटीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. …

The post Jalgaon : रावेर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे अतोनात नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : रावेर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे अतोनात नुकसान

जळगाव : मुक्ताईनगरमध्ये आढळला अज्ञात तरुणाचा मृतदेह

जळगाव : पुढारी वृत्तसेवा मुक्ताईनगर शहरात तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील श्री संत मुक्ताई मंदिर परिसरात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुक्ताईनगर शहराजवळील श्री संत मुक्ताई मंदिराच्या मागील बाजूस बोदवड रोडला लागूनच एका तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात …

The post जळगाव : मुक्ताईनगरमध्ये आढळला अज्ञात तरुणाचा मृतदेह appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : मुक्ताईनगरमध्ये आढळला अज्ञात तरुणाचा मृतदेह