जर्नादन महाराजांना लोकसभेची उमेदवारी मिळाल्यास पाठिंबा देणार : रक्षा खडसे

जळगाव : रावेर लोकसभेची उमेदवारी भाजपा पक्ष श्रेष्ठींनी प.पू.जनार्दन महाराज यांना दिल्यास भाजपा म्हणून त्यांचे निश्चितपणे काम करू, असे मत खासदार रक्षा खडसे यांनी येथे प्रसिद्धी माध्यमांपुढे व्यक्त केल्याने राजकीय गोटात प्रचंड चर्चा सुरू आहे. दरम्यान, खासदारांच्या वक्तव्यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांना अद्याप आठ महिन्यांचा अवधी बाकी असून रावेर …

The post जर्नादन महाराजांना लोकसभेची उमेदवारी मिळाल्यास पाठिंबा देणार : रक्षा खडसे appeared first on पुढारी.

Continue Reading जर्नादन महाराजांना लोकसभेची उमेदवारी मिळाल्यास पाठिंबा देणार : रक्षा खडसे