जळगाव, रावेरमध्ये भाजपसमोर महाविकास आघाडीचे कडवे आव्हान; वंचितची वेगळी चाल

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – जळगाव जिल्ह्यामध्ये आजच्या घडीला भाजपातून बाहेर पडलेल्या दोघाही उमेदवारांनी महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये प्रवेश घेऊन भाजपा समोर म्हणजेच महायुती समोर आव्हान उभे केले आहे. जळगाव मध्ये स्मिता वाघ यांच्याविरुद्ध करण पवार तर रावेर लोकसभेमध्ये रक्षा खडसे यांच्या समोर श्रीराम पाटील यांनी आव्हान दिले आहे. अशातच रावेर लोकसभेमध्ये महायुती व महाविकास आघाडी …

The post जळगाव, रावेरमध्ये भाजपसमोर महाविकास आघाडीचे कडवे आव्हान; वंचितची वेगळी चाल appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव, रावेरमध्ये भाजपसमोर महाविकास आघाडीचे कडवे आव्हान; वंचितची वेगळी चाल

Jalgaon : रावेर तालुक्यात अतिवृष्टीने हाहाकार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा रावेर तालुक्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तसेच सातपुड्यात अतिवृष्टी झाल्याने सुकी नदीला मोठा पूर आल्यामुळे काही गावांतील घरांमध्ये पाणी शिरले, तर अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा रावेर शहराशी संपर्क तुटला आहे. विवरे गावातील काही घरांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. पुनगाव येथील पुलाचा भराव वाहून गेल्याने मोठी दाणादाण उडाली …

The post Jalgaon : रावेर तालुक्यात अतिवृष्टीने हाहाकार appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : रावेर तालुक्यात अतिवृष्टीने हाहाकार

Jalgaon : रावेर तालुक्यात पहिल्याच पावसात उडाली दाणादाण

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बुधवारी (दि. 5) मध्यरात्री रावेर तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे रावेर नदी नाल्यांना पूर आला आहे. यात रावेर शहरातील दोन जण वाहून गेले आहेत. तर मोरव्हाल येथील एक जणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच रसलपूर मध्ये चार गुरे …

The post Jalgaon : रावेर तालुक्यात पहिल्याच पावसात उडाली दाणादाण appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : रावेर तालुक्यात पहिल्याच पावसात उडाली दाणादाण

जळगाव : जुगार अड्यावर धाड; ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव: पुढारी वृत्तसेवा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रावेर तालुक्यात मोठी कारवाई केली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील बड्या राजकीय नेत्याच्या जवळील कार्यकर्त्याच्या जुगार अड्यावर ही कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. भंडारा: धावत्या ट्रॅक्टरखाली सापडून चालकाचा मृत्यू जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत …

The post जळगाव : जुगार अड्यावर धाड; ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : जुगार अड्यावर धाड; ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव : रावेरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, सहा जणांविरोधात गुन्हा

जळगाव : रावेर शहरातील रहिवासी असलेल्या अल्पवयीन तरुणीला रावेर तालुक्यात पळवून नेत सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रावेर पोलिसांत 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. नराधमांनी पीडीतेचा अत्याचारादरम्यान व्हिडिओ बनवला व तो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केला तसेच पीडीता त्यातून गर्भवती राहिल्यानंतर तिचा गर्भपातही …

The post जळगाव : रावेरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, सहा जणांविरोधात गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : रावेरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, सहा जणांविरोधात गुन्हा

जळगाव : लाच प्रकरणी वजनमापे निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

जळगाव : पुढारी वृत्तसेवा रावेर शहरातील वजनमापे निरीक्षकांना ३२ हजारांची लाच घेताना जळगाव एसीबीच्या पथकाने अटक केली आहे. सुनील खैरनार (रा. एमआयटी कॉलेजजवळ, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. मंगळवारी (दि. २७) दुपारी साडेतीनच्या सुमारास रावेर शहरापासून २ किलोमीटर अंतरावर असलेल्या एस. एस. सन्स पेट्रोलपंपावर जळगाव एसीबीने सापळा लावून अटक केली. EWS quota : ‘ईडब्ल्यूएस’ …

The post जळगाव : लाच प्रकरणी वजनमापे निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : लाच प्रकरणी वजनमापे निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

जळगाव : केळी पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना तत्काळ द्या : गिरीश महाजन

जळगाव : पुढारी वृत्तसेवा हवामानावर आधारित फळ पीकविमा योजना (आंबिया बहार) सन २०२१-२२ ची नुकसानभरपाईची रक्कम तत्काळ बँक खात्यात वितरित करण्यासाठी यंत्रणेकडे पाठपुरावा करण्याचा सूचना ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना केल्या. पाटस गावात टाकण्यात येत असलेल्या मुरमातही राजकारण जिल्ह्यात नोव्हेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ दरम्यान यावल, रावेर, चोपडा, मुक्ताईनगर, जळगाव, भडगाव, …

The post जळगाव : केळी पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना तत्काळ द्या : गिरीश महाजन appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : केळी पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना तत्काळ द्या : गिरीश महाजन