स्वच्छता सर्वेक्षणात नाशिकचे देवळाली कॅन्टोन्मेंट देशभरात प्रथम

नाशिक, देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा स्वच्छता सर्वेक्षणात देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाने देशभरातील ६२ कॅन्टोन्मेंट बोर्डांमधून प्रथम स्थान पटकाविले आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने शहर स्वच्छतेकडे बारकाईने दिले गेलेले लक्ष, सौंदर्यीकरणावर भर तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोना काळातही केलेल्या कार्यामुळे देवळाली बोर्डाला प्रथम क्रमांक मिळाला आहे. दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या हस्ते पदक व …

The post स्वच्छता सर्वेक्षणात नाशिकचे देवळाली कॅन्टोन्मेंट देशभरात प्रथम appeared first on पुढारी.

Continue Reading स्वच्छता सर्वेक्षणात नाशिकचे देवळाली कॅन्टोन्मेंट देशभरात प्रथम