Nashik : चांदवडला राष्ट्रवादीतर्फे अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा निषेध

नाशिक (चांदवड) पुढारी वृत्तसेवा : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार, उत्कृष्ट संसदपटू सुप्रिया सुळे यांच्यावर अभद्र भाषेत टीका केल्याने राष्ट्रवादीकडून सत्तार यांचा निषेध करण्यात येत आहे. चांदवड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीतर्फे अब्दुल सत्तार यांचा जाहीर निषेध नोंदवत आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना निवेदन देऊन सत्तार यांच्यावर कारवाई करण्याची …

The post Nashik : चांदवडला राष्ट्रवादीतर्फे अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा निषेध appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : चांदवडला राष्ट्रवादीतर्फे अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा निषेध

Jalgaon : शहर भक्कास, नगरसेवक मात्र झक्कास…! जळगाव मनपात राष्ट्रवादीचे आंदोलन

जळगाव : शहरात रस्ते, गटारी, स्वच्छता, दिवाबत्ती, पाणीपुरवठा आदी समस्या भेडसावत आहे. नागरी सुविधा देण्यास मनपा प्रशासन अपयशी ठरले असल्याचा आरोप करत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मनपासमोर आंदोलन केले. यावेळी आयुक्तांना भेटण्याची मागणी केली मात्र, आयुक्तांनी भेट नाकारल्याने आंदोलक अधिक आक्रमक होऊन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शहराचा विकास भक्कास, तर नगरसेवक आणि अधिकारी झक्कास… अशा घोषणांनी …

The post Jalgaon : शहर भक्कास, नगरसेवक मात्र झक्कास...! जळगाव मनपात राष्ट्रवादीचे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : शहर भक्कास, नगरसेवक मात्र झक्कास…! जळगाव मनपात राष्ट्रवादीचे आंदोलन