जळगावात भाजप नेत्यांविरोधात जोडो मारो 

जळगाव: पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजप नेत्यांनी एकेरी शब्दात टीका केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगाव शहरतर्फे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर, भाजपा कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध नाेंदविण्यात आला. जळगाव : मुक्ताईनगरमध्ये आढळला अज्ञात तरुणाचा मृतदेह राष्ट्रवादीने बेताल वक्तव्य बंद न केल्यास सुधीर …

The post जळगावात भाजप नेत्यांविरोधात जोडो मारो  appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात भाजप नेत्यांविरोधात जोडो मारो 

नाशिक : रायुकाँचे केंद्राविरोधात एप्रिल फुल आंदोलन

नाशिक (पंचवटी) : पुढारीे वृत्तसेवा  केंद्र सरकारच्यावतीने विकासाच्या आणि रोजगाराच्या केलेल्या घोषणा म्हणजे निव्वळ एप्रिल फुल आहे अशी घोषणाबाजी करत आज नाशिक शहर युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष अंबादास खैरे व युवक प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी चेतन कासव, बाळा निगळ, जय कोतवाल, निखिल भागवत, मुकेश शेवाळे, डॉ. संदीप चव्हाण, अमोल …

The post नाशिक : रायुकाँचे केंद्राविरोधात एप्रिल फुल आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रायुकाँचे केंद्राविरोधात एप्रिल फुल आंदोलन

जळगाव : कपाशीला 15 हजार हमीभाव द्या, अन्यथा रस्त्यावर उतरणार

जळगाव : येत्या पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या कापसाला किमान हमीभाव 15 हजार देण्यात यावा, अन्यथा शेतकऱ्यांसह राष्ट्रवादी युवक काँग्रेस रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करेल असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रविंद्र पाटील यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना दिला आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गेल्या काही दिवसांपूर्वी परतीच्या पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील …

The post जळगाव : कपाशीला 15 हजार हमीभाव द्या, अन्यथा रस्त्यावर उतरणार appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : कपाशीला 15 हजार हमीभाव द्या, अन्यथा रस्त्यावर उतरणार

नरहरी झिरवाळ : जादा दरामुळे ‘कादवा’ उत्तर महाराष्ट्रात आदर्श

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा साखर उद्योग अत्यंत अडचणीतून मार्गक्रमण करत असताना कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे व त्यांच्या संचालक मंडळाने पारदर्शक व काटकसरीने काम करत कादवा सुरू ठेवत उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक भाव देत आदर्श निर्माण केला, असे गौरवोद्गार विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी काढले. Covid उपचारात होमिओपॅथी वापराचे आदेश देऊ शकत नाही …

The post नरहरी झिरवाळ : जादा दरामुळे ‘कादवा’ उत्तर महाराष्ट्रात आदर्श appeared first on पुढारी.

Continue Reading नरहरी झिरवाळ : जादा दरामुळे ‘कादवा’ उत्तर महाराष्ट्रात आदर्श

नाशिक : पळसेत लम्पी त्वचा रोग शिबिर

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पळसे हनुमान मंदिर सभागृहात लम्पी त्वचा रोग शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सोमनाथ चव्हाण यांनी लम्पीविषयी मार्गदर्शन केले. पशुपालकांनी प्रश्नोत्तराव्दारे शंका निरसन करून घेतले. लम्पीचा शिरकाव होऊ नये याकरीता डास गोचिड निर्मूलनासाठी औषधे पशुवैद्यकीय दवाखाना व ग्रामपालिका पळसे यांच्या वतीने उपलब्ध करून देण्याचे सांगण्यात …

The post नाशिक : पळसेत लम्पी त्वचा रोग शिबिर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पळसेत लम्पी त्वचा रोग शिबिर

नाशिकमध्ये ‘वेदांता’वरुन राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक, महसूल समोर आंदोलन

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा वेदांता व पॉस्कोन प्रकल्प केंद्र शासनाने गुजरातला स्थलांतरित करित महाराष्ट्रातील युवकांना बेरोजगार केल्याचा आरोप करीत नाशिक शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे महसूल आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. हा प्रकल्प हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात असलेल्या तळेगाव येथे होणार होता. परंतु अचानकपणे हा प्रकल्प गुजरातला पळविण्यात …

The post नाशिकमध्ये 'वेदांता'वरुन राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक, महसूल समोर आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये ‘वेदांता’वरुन राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक, महसूल समोर आंदोलन