राष्ट्रीय मतदार दिन : देशाच्या उज्जल भविष्यासाठी जागरूक राहावे – उपजिल्हाधिकारी वासंती माळी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकशाहीत सार्वत्रिक निवडणुका सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. निवडणुकांच्या माध्यमातूनच देशाचे सरकार बनते. सरकार बनविण्याचा अधिकार देशातील प्रत्येक व्यक्तीला असून, मतदान करणे जबाबदार नागरिकाचा हक्क आणि कर्तव्य आहे. त्यामळे देशाचे उज्ज्वल भविष्य घडण्यासाठी तरुणांनी मतदानाबाबत जागरूक राहणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी वासंती माळी यांनी केले. नवजीवन विधी महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयाेजित …

The post राष्ट्रीय मतदार दिन : देशाच्या उज्जल भविष्यासाठी जागरूक राहावे - उपजिल्हाधिकारी वासंती माळी appeared first on पुढारी.

Continue Reading राष्ट्रीय मतदार दिन : देशाच्या उज्जल भविष्यासाठी जागरूक राहावे – उपजिल्हाधिकारी वासंती माळी