नाशिक : चांदवडला लोकअदालतीत तीन कोटी ३९ लाखांची वसुली

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत न्याय चौकशीपूर्व आणि न्यायालयीन प्रलंबित प्रकरणांमध्ये एकूण २४१४ प्रकरणे निकाली काढण्यात येऊन तीन कोटी ३९ लाख रुपयांची वसुली करण्यात आल्याची माहिती दिवाणी न्यायाधीश पी. बी. जोशी, सहदिवाणी न्यायाधीश एस. बी. माने यांनी दिली. अ‌खेर सुबोध भावेची ‘फुलराणी’ सापडली राष्ट्रीय लोकन्यायालयात दोन पॅनल …

The post नाशिक : चांदवडला लोकअदालतीत तीन कोटी ३९ लाखांची वसुली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चांदवडला लोकअदालतीत तीन कोटी ३९ लाखांची वसुली

नाशिक : दोन वर्षांनी मृतांच्या नातलगांना मिळाली नुकसानभरपाई : राष्ट्रीय लोकअदालत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अपघातात जीव गमावल्यानंतर कुटुंबीयांना विमा कंपनीने नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ केली होती. मात्र राष्ट्रीय लोकअदालीत ही प्रकरणे निकाली निघाल्याने दोन मृतांच्या नातलगांना एक कोटी २९ लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळाली, तर जखमी शेतकऱ्यास १६ लाख १५ हजार रुपयांची नुकसानभरपाई मिळाली आहे. या लोकअदालतीत १३ हजार २८० प्रकरणांचा निपटारा झाला असून, ७३ कोटी ३० …

The post नाशिक : दोन वर्षांनी मृतांच्या नातलगांना मिळाली नुकसानभरपाई : राष्ट्रीय लोकअदालत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दोन वर्षांनी मृतांच्या नातलगांना मिळाली नुकसानभरपाई : राष्ट्रीय लोकअदालत