राहुल गांधींची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ महाराष्ट्रात; त्र्यंबकेश्वर मंदिरात घेतले दर्शन

पुढारी ऑनलाईन डेस्क: काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची ‘भारत न्याय जोडो यात्रा’ सध्या महाराष्ट्रात आहे. दरम्यान त्यांची ही यात्रा आज (दि.१४) नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे पोहचली आहे. दरम्यान राहुल गांधी यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करत दर्शन घेतले आणि प्रार्थना केली. या संदर्भातील व्हिडिओ वृत्त ‘ANI’ या वृत्तसंस्थेने दिले आहे. (Rahul Gandhi) काँग्रेस खासदार राहुल गांधी …

The post राहुल गांधींची 'भारत जोडो न्याय यात्रा' महाराष्ट्रात; त्र्यंबकेश्वर मंदिरात घेतले दर्शन appeared first on पुढारी.

Continue Reading राहुल गांधींची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ महाराष्ट्रात; त्र्यंबकेश्वर मंदिरात घेतले दर्शन

टेम्पोच्या धडकेने रिक्षातील आजोबासह नातीचा मृत्यू

दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- दिंडोरी-वणी रस्त्यावर अवनखेड शिवारात रिक्षा व टेम्पोमध्ये झालेल्या अपघातात रिक्षातील आजोबासह आठवर्षीय नातीचा जागीच मृत्यू झाला. तर दुर्दैवी चिमुरडीचे रिक्षाचालक वडील जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वणीकडून दिंडोरीकडे येणारी आयशर (क्रमांक एमएच 13, डीक्यू 6499) ने अवनखेड शिवारात चुकीच्या दिशेने येत दिंडोरीहून वणीकडे जाणारी रिक्षा (क्रमांक …

The post टेम्पोच्या धडकेने रिक्षातील आजोबासह नातीचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading टेम्पोच्या धडकेने रिक्षातील आजोबासह नातीचा मृत्यू

कांद्याच्या निर्यातीवर बंदी नाही, केंद्र सरकारचा मोठा खुलासा

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकर्‍यांना कवडीमोल दराने कांदा विकावा लागत आहे. केंद्र सरकारने निर्यात रोखल्यानेच कांद्याचे भाव कोसळले असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राने मोठा खुलासा केला आहे. कांद्याच्या निर्यातीवर कोणतीही बंदी नाही आणि एप्रिल-डिसेंबर २०२२ दरम्यान भारताने ५२३.८ दशलक्ष डॉलर किमतीचा कांदा निर्यातीसाठी पाठवला आहे, …

The post कांद्याच्या निर्यातीवर बंदी नाही, केंद्र सरकारचा मोठा खुलासा appeared first on पुढारी.

Continue Reading कांद्याच्या निर्यातीवर बंदी नाही, केंद्र सरकारचा मोठा खुलासा

मुक्ताईनगर मार्गाच्या चौपदरीकरणाला मंजुरी : नितीन गडकरी

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा- राज्यात जळगावमधून जाणाऱ्या राष्ट्रीय महार्गावरील मुक्ताईनगर संदर्भात केंद्रीय परिवहन मंत्रालयाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. एनएच-७५३एल वर जळगाव तसेच मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर जिल्ह्यातून जाणाऱ्या शाहपुर बायपास ते मुक्ताईनगर मार्गाच्या चौपदरीकरणासाठी भारतमाला योजने अंतर्गत हायब्रीड अँन्युइटी मॉडेल (एचएएम) नुसार केले जाणार असून, यासाठी ७८४.३५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.केंद्रीय मंत्री नितीन …

The post मुक्ताईनगर मार्गाच्या चौपदरीकरणाला मंजुरी : नितीन गडकरी appeared first on पुढारी.

Continue Reading मुक्ताईनगर मार्गाच्या चौपदरीकरणाला मंजुरी : नितीन गडकरी

आदित्य ठाकरेंनी नाशिकच्या काळाराम मंदिरात घेतले दर्शन; म्हणाले, कांदेंनी ‘मातोश्री’वर यावे

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा आमदार सुहास कांदे ’मातोश्री’वर भेटायला आले, तर त्यांना भेटू. पण, त्यांनी यावे, असे सांगत युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी कांदे यांच्या नाशिकमधील भेटीला एक प्रकारे नकारच दर्शविला. ठाकरे यांनी शुक्रवारी (दि. 22) सकाळी पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिराचे विश्वस्त सुधीर पुजारी, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर आदींसह शिवसैनिक …

The post आदित्य ठाकरेंनी नाशिकच्या काळाराम मंदिरात घेतले दर्शन; म्हणाले, कांदेंनी 'मातोश्री'वर यावे appeared first on पुढारी.

Continue Reading आदित्य ठाकरेंनी नाशिकच्या काळाराम मंदिरात घेतले दर्शन; म्हणाले, कांदेंनी ‘मातोश्री’वर यावे

हृदयद्रावक! एसटी २५ फूट नदीत कोसळली अन् काही समजेपर्यंत प्रवाशांचा श्वास गुदमरला…

इंदूर; पुढारी ऑनलाईन : मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात महाराष्ट्राच्या एसटी बसला आज सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला. ही बस इंदूरहून अमळनेरला येत होती. जळगाव एसटी डेपोची ही बस खलघाट येथील संजय सेतू पुलावरून २५ फूट खोल नर्मदा नदीत कोसळली. या अपघातात १३ जण ठार झाले असून. १५ जणांना वाचवण्यात आले. दरम्यान, अद्याप २५ ते २७ …

The post हृदयद्रावक! एसटी २५ फूट नदीत कोसळली अन् काही समजेपर्यंत प्रवाशांचा श्वास गुदमरला... appeared first on पुढारी.

Continue Reading हृदयद्रावक! एसटी २५ फूट नदीत कोसळली अन् काही समजेपर्यंत प्रवाशांचा श्वास गुदमरला…

हृदयद्रावक! एसटी २५ फूट नदीत कोसळली अन् काही समजेपर्यंत प्रवाशांचा श्वास गुदमरला…

इंदूर; पुढारी ऑनलाईन : मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात महाराष्ट्राच्या एसटी बसला आज सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला. ही बस इंदूरहून अमळनेरला येत होती. जळगाव एसटी डेपोची ही बस खलघाट येथील संजय सेतू पुलावरून २५ फूट खोल नर्मदा नदीत कोसळली. या अपघातात १३ जण ठार झाले असून. १५ जणांना वाचवण्यात आले. दरम्यान, अद्याप २५ ते २७ …

The post हृदयद्रावक! एसटी २५ फूट नदीत कोसळली अन् काही समजेपर्यंत प्रवाशांचा श्वास गुदमरला... appeared first on पुढारी.

Continue Reading हृदयद्रावक! एसटी २५ फूट नदीत कोसळली अन् काही समजेपर्यंत प्रवाशांचा श्वास गुदमरला…