धुळे : वारंवार खंडीत विजपुरवठ्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने रास्ता राेको; प्रभारी अधीक्षकांना घेराव

धुळे : पुढारी वृत्तसेवा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) वतीने धुळे शहरातील सर्वच भागात वारंवार खंडित होणाऱ्या विज पुरवठ्याबाबत विद्युत वितरण कंपनीच्या कारभाराचा निषेध नाेंदवण्यात आला. भर उन्हात अर्धातास रस्त्यावर बसून रास्ता रोको करत प्र. अधिक्षक अभियंता यांना घेराव घालून निवेदन देण्यात आले. वीज वितरण कंपनीच्या कारभाराविरुद्ध आज मंगळवार (दि.25) शिवसेनेने धुळ्यात रास्ता रोको आंदोलन …

The post धुळे : वारंवार खंडीत विजपुरवठ्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने रास्ता राेको; प्रभारी अधीक्षकांना घेराव appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : वारंवार खंडीत विजपुरवठ्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने रास्ता राेको; प्रभारी अधीक्षकांना घेराव

सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या मार्गावर तब्बल एक तास ग्रामस्थांचा रास्तारोको

नाशिक (सप्तशृंगगड) : पुढारी वृत्तसेवा कळवण तालुक्यातील सप्तशृंग गडाच्या पायथ्याशी असलेल्या नांदुरी गावात गुरुवार, दि. 23 दुपारी एका महिलेला भरधाव वाहनाने उडवले असता तत्काळ सदर महिलेला मदत करत ग्रामस्थांनी येथील मार्गावर गतीरोधकासाठी रस्ता रोको केला. नाशिक : दुचाकीच्या धडकेत उपप्राचार्य ठार नांदुरी गावातील रस्त्यावर अनेक अपघात झालेले असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नांदुरी ग्रामपंचायतीने अनेकदा गतिरोधकसाठी …

The post सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या मार्गावर तब्बल एक तास ग्रामस्थांचा रास्तारोको appeared first on पुढारी.

Continue Reading सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या मार्गावर तब्बल एक तास ग्रामस्थांचा रास्तारोको

जळगाव : महागाई, गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे रास्ता रोको आंदोलन

जळगाव : केंद्र शासनाकडून होत असलेल्या सततच्या गॅस दरवाढ व महागाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेस जळगाव जिल्हातर्फे केंद्र शासनाविरोधात आकाशवाणी चौक येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनात गॅस दरवाढीचा निषेध करण्यासाठी सिलेंडर व निषेधाच्या मजकूराचे लिहिलेले फलक दाखवून मोदी सरकारविरुध्द जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. केंद्र शासनाने लवकरात लवकर गॅस दरवाढ मागे घेऊन गॅस दर कमी …

The post जळगाव : महागाई, गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे रास्ता रोको आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : महागाई, गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे रास्ता रोको आंदोलन

नाशिक : संतप्त ग्रामस्थांच्या रास्ता रोकोनंतर आली जाग; 15 दिवसांत रस्त्याचे काम सुरू होणार

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा सटाणा – ताहाराबाद रस्त्याच्या समस्येबाबत प्रशासनास वेळ देऊनही रस्त्याचे काम सुरू झाले नसल्याने गुरुवारी (दि. 9) संतप्त ग्रामस्थांनी तरसाळी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले. व्याघ्र प्रकल्पातील संरक्षित क्षेत्रावर बांधकाम करण्यास बंदी विंचूर – प्रकाशा महामार्ग – 7 चे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करून नवीन रस्ता काँक्रिटीकरणाचे काम शासनाच्या वतीने सुरू …

The post नाशिक : संतप्त ग्रामस्थांच्या रास्ता रोकोनंतर आली जाग; 15 दिवसांत रस्त्याचे काम सुरू होणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : संतप्त ग्रामस्थांच्या रास्ता रोकोनंतर आली जाग; 15 दिवसांत रस्त्याचे काम सुरू होणार

जळगावी ओबीसी मोर्चातर्फे रस्ता रोको

जळगाव: पुढारी वृत्तसेवा ओबीसी मोर्चातर्फे सुमारे १२ मुद्द्यांवर मंगळवारी (दि.29) आकाशवाणी चौकात महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. प्रा. शिवाजीराव पाटील, प्रतिभा उबाळे, सुमित्र अहिरे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. Dhule Crime : आरोपींना आश्रय देणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला परतुर येथून अटक ओबीसी मोर्चातर्फे करण्यात आलेल्या मागण्यांमध्ये ओबीसी प्रवर्गास ५२ ट्क्के आरक्षण मिळावे. केंद्र सरकारने ओबीसींची जातीनिहाय जनगणना …

The post जळगावी ओबीसी मोर्चातर्फे रस्ता रोको appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावी ओबीसी मोर्चातर्फे रस्ता रोको

Dhule : पिंपळनेर वासियांच्या ऐतिहासिक रास्तारोको’ला अखेर यश

धुळे(पिंपळनेर): पुढारी वृत्तसेवा पिंपळनेर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र.७५२-जी अक्षरश:खड्ड्यात हरवला आहे. पिंपळनेरहून ताहराबाद, सटाणा, नाशिककडे जाणाऱ्या या रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल वेळोवेळी आवाज उठविण्यात आला. परंतु, झोपलेले प्रशासन जागे झाले नाही. परिणामी, काल पिंपळनेरवासीयांनी शहरातून एकाचवेळी अनेक ठिकाणी महामार्ग अडवत ऐतिहासिक रास्ता रोको केला. विशेष म्हणजे मोठ्या संख्येने जनता स्वच्छेने आंदोलनात सहभागी झाली. या आंदोलनामुळे सरकारी …

The post Dhule : पिंपळनेर वासियांच्या ऐतिहासिक रास्तारोको'ला अखेर यश appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule : पिंपळनेर वासियांच्या ऐतिहासिक रास्तारोको’ला अखेर यश

नाशिक : चांगल्या रस्त्यासाठी श्रमजीवी संघटनाचा रास्ता रोको

नाशिक (देवगाव) : पुढारी वृत्तसेवा पावसामुळे दुरवस्था झालेल्या त्र्यंबकेश्वर – पहिने – देवगाव रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी देवगाव फाटा येथे श्रमजीवी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सांगली : कडेगावमधील लिपिक जाळ्यात; दहा हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणार्‍या रस्त्यांची दुरवस्था आणि कामाची गुणवत्ता खालावली असून, परिपत्रकानुसार काम न करता, …

The post नाशिक : चांगल्या रस्त्यासाठी श्रमजीवी संघटनाचा रास्ता रोको appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चांगल्या रस्त्यासाठी श्रमजीवी संघटनाचा रास्ता रोको

नाशिक : कांद्याच्या हमीभावासाठी देवळ्यात रास्ता रोको; शेतकरी संघटनेचे आंदोलन

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा कांद्याला हमीभाव मिळण्यासाठी मंगळवारी (दि.३०) शेतकरी संघटनेतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला राज्य कांदा उत्पादक, स्वाभिमानी शेतकरी संघटना व प्रहार जनशक्ती पक्षासह विविध शेतकरी संघटनांनी आपला पाठिंबा दर्शवला. सुमारे तासभर चाललेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतुकीस खोळंबा निर्माण झाला होता. पैठण : …

The post नाशिक : कांद्याच्या हमीभावासाठी देवळ्यात रास्ता रोको; शेतकरी संघटनेचे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कांद्याच्या हमीभावासाठी देवळ्यात रास्ता रोको; शेतकरी संघटनेचे आंदोलन