नाशिक : पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक ग्रामीण पोलिस दलातील १५ वाहनचालकांच्या रिक्तपदांसाठी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. बहुपर्यायी असलेल्या लेखी परीक्षेत योग्य पर्याय नसल्याने पोलिस दलातर्फे सर्व उमेदवारांना एक गुण देण्यात आला आहे. दरम्यान, मैदानी, चालक कौशल्य व लेखी परीक्षेच्या गुणांवरून अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. नाशिक : पोलीस वाहनचालकपदाच्या १५ …

The post नाशिक : पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर

पालकमंत्री दादा भुसे : अनुकंपाधारकांना देणार प्रजासत्ताकदिनी नियुक्तिपत्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात 75 हजार नोकर्‍या देण्याचा शासनाचा मानस असून, त्यातील अनुकंपा भरती हा अत्यंत संवेदनशील व प्राधान्याचा विषय आहे. डिसेंबरअखेरपर्यंत अनुकंपा भरतीची प्रक्रिया पूर्ण करताना 26 जानेवारीला प्रजासत्ताकदिनी नियुक्तिपत्रे देण्यात येतील, अशी माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली. तसेच ‘शासन आपल्या दारी’ व ‘महाआरोग्य’ अभियान जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी नियोजन …

The post पालकमंत्री दादा भुसे : अनुकंपाधारकांना देणार प्रजासत्ताकदिनी नियुक्तिपत्र appeared first on पुढारी.

Continue Reading पालकमंत्री दादा भुसे : अनुकंपाधारकांना देणार प्रजासत्ताकदिनी नियुक्तिपत्र

सरळसेवा कोटा पदे : जिल्हा परिषदेच्या 2,726 जागा रिक्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सरळसेवा कोट्यातील पदे भरण्याबाबत जिल्हा परिषदेने रिक्त जागांचा अंतिम आराखडा राज्य शासनाकडे पाठवला असून, येत्या काळात होणार्‍या भरतीमध्ये यांचादेखील समावेश असण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत जिल्हा परिषदेमध्ये 2,726 जागा रिक्त आहेत. यामध्ये 2,538 जागा या वर्ग 3 च्या आहेत तर 188 जागा या वर्ग 4 च्या आहेत. कराड : सैन्यभरती करतो म्हणून …

The post सरळसेवा कोटा पदे : जिल्हा परिषदेच्या 2,726 जागा रिक्त appeared first on पुढारी.

Continue Reading सरळसेवा कोटा पदे : जिल्हा परिषदेच्या 2,726 जागा रिक्त

नाशिक : जिल्हा परिषदेत तीन हजारांवर पदे रिक्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेत ब, क व ड वर्गातील तीन हजारांवर कर्मचार्‍यांची पदे रिक्त असल्यामुळे प्रशासनावर कामाचा ताण पडत असून, ग्रामीण भागातील नागरिकांना सेवा मिळण्यात अडचणी येत आहेत. एवढेच नाही, तर कर्मचार्‍यांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त असल्यामुळे जिल्हा परिषद प्रशासन कर्मचार्‍यांच्या नियमित बदल्या करीत नाही. परिणामी एकाच ठिकाणी चार-पाच वर्षांपासून कर्मचारी एकाच ठिकाणी …

The post नाशिक : जिल्हा परिषदेत तीन हजारांवर पदे रिक्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा परिषदेत तीन हजारांवर पदे रिक्त