नाशिक : केसपेपरवरील जातीच्या उल्लेखास आक्षेप

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा येथील उपजिल्हा रुग्णालयात केसपेपरवर जात नमूद करावी लागल्यानंतर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. उपचारांसाठी जात विचारणे योग्य नसल्याने तो कॉलम रद्द करावा, अशी मागणी रिपाइंचे युवा तालुकाध्यक्ष गुरुकुमार निकाळे यांनी केली आहे. ALH Dhruv हेलिकॉप्टरचे ऑपरेशन थांबवले, जम्मू-कश्मीरमधील दुर्घटनेनंतर भारतीय लष्कराचा निर्णय मनमाड शहरासह ग्रामीण भागातील गोरगरिबांना स्वस्त दरात आरोग्य सुविधा …

The post नाशिक : केसपेपरवरील जातीच्या उल्लेखास आक्षेप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : केसपेपरवरील जातीच्या उल्लेखास आक्षेप

रिपाइंचे आंदोलन : भूमिअभिलेख कार्यालयास चपलांचा हार

मनमाड : पुढारी वृत्तसेवा प्रशासकीय कार्यालय सतत बंद असल्याने संतप्त झालेल्या रिपाइं कार्यकर्त्यांनी येथील भूमिअभिलेख (सिटी सर्व्हे) कार्यालयास थेट चपलांचा हार घालत अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. येथील सिटी सर्व्हे कार्यालय नेहमीच बंद राहत असल्याने शहराबराबरच ग्रामीण भागातील नागरिकांची कामे खोळंबली असून येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मनमानीमुळे सामान्य जनता वेठीस धरली जात असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. …

The post रिपाइंचे आंदोलन : भूमिअभिलेख कार्यालयास चपलांचा हार appeared first on पुढारी.

Continue Reading रिपाइंचे आंदोलन : भूमिअभिलेख कार्यालयास चपलांचा हार