नाशिकमध्ये नागरिकांप्रमाणे आता प्राण्यांसाठीही रुग्णवाहिका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– शहरातील नागरिकांसाठी आरोग्य-वैद्यकीय सेवेची कर्तव्यपूर्ती करणाऱ्या नाशिक महापालिकेने आता प्राणिमात्रांवरही भूतदया दाखविली आहे. माणसांप्रमाणेच आता शहरातील मोकाट, भटक्या जनावरांसाठीही रुग्णवाहिकेची सुविधा महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येत आहे. पशुसंवर्धन विभागाकडे मनुष्यबळ उपलब्ध नसल्यामुळे आउटसोर्सिंगद्वारे ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासंदर्भातील १३.२२ लाखांच्या प्रस्तावाला महासभेने मंजुरी …

The post नाशिकमध्ये नागरिकांप्रमाणे आता प्राण्यांसाठीही रुग्णवाहिका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये नागरिकांप्रमाणे आता प्राण्यांसाठीही रुग्णवाहिका

मोदींच्या दौऱ्यात खबरदारी म्हणून आरोग्य यंत्रणाही अलर्ट मोडवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सर्वच शासकीय यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. त्यानुसार आरोग्य विभागानेही प्रोटोकॉलनुसार खबरदारी म्हणून तीन ठिकाणी आपत्कालीन रुग्णालयांसह रुग्णवाहिका व रक्तदाते यांची व्यवस्था केली आहे. शहरात पंतप्रधान मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह इतर मंत्री शुक्रवारी (दि.१२) येत आहेत. त्यामुळे त्यांना …

The post मोदींच्या दौऱ्यात खबरदारी म्हणून आरोग्य यंत्रणाही अलर्ट मोडवर appeared first on पुढारी.

Continue Reading मोदींच्या दौऱ्यात खबरदारी म्हणून आरोग्य यंत्रणाही अलर्ट मोडवर

पिंपळनेर : आरोग्य केंद्रातील उपचारास विलंब; चालकाचा मृत्यू

पिंपळनेर (ता. साक्री) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील बोडकीखडी येथे सर्पदंशाने जेसीबीचालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वेळेवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप होत वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसचे भानुदास गांगुर्डे व ग्रामस्थांनी केली आहे. तर तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात आले. शेतकर्‍यांसमोर चार्‍याचा …

The post पिंपळनेर : आरोग्य केंद्रातील उपचारास विलंब; चालकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : आरोग्य केंद्रातील उपचारास विलंब; चालकाचा मृत्यू

नाशिक : रुग्णासाठी गरोदर डॉक्टरने हाती घेतले रुग्णवाहिकेचे स्टेअरिंग

नाशिक (लासलगाव) : राकेश बोरा निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका पवार यांनी गरोदर अवस्थेतही विषप्राशन केलेल्या तरुणाचे स्वतः रुग्णवाहिका चालवून प्राण वाचवले. डॉ. पवार या मंगळवारी (दि.28) ड्यूटीवर असताना रात्री ८.३० च्या दरम्यान मांजरगाव येथील 27 वर्षीय युवक विषप्राशन केलेल्या अवस्थेत दाखल झाला. डॉ. पवार यांनी रुग्णावर प्राथमिक उपचार …

The post नाशिक : रुग्णासाठी गरोदर डॉक्टरने हाती घेतले रुग्णवाहिकेचे स्टेअरिंग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रुग्णासाठी गरोदर डॉक्टरने हाती घेतले रुग्णवाहिकेचे स्टेअरिंग

नाशिक : सिडकोत रुग्णवाहिकेने अचानक घेतला पेट

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा द्वारकाकडून मुंबईकडे जाणाऱ्या उड्डाण पुलावरून जाणाऱ्या रुग्णवाहिकेने काल दुपारच्या सुमारास अचानक पेट घेतल्याने एकच धावपळ उडाली होती. परंतु रुग्णवाहिकेतील अग्निशमन यंत्रामुळे व जागरूक नागरिकांमुळे आग आटोक्यात आणण्यास मदत झाली. याबाबत अधिक माहिती अशी की, केजीएन ॲम्ब्युलन्स सव्र्हिस यांची ॲम्ब्युलन्स (एमएच १५ एचएच ०६५३) या नंबरची ॲम्ब्युलन्स आरटीओ ऑफिसकडून लेखानगरकडे जाताना …

The post नाशिक : सिडकोत रुग्णवाहिकेने अचानक घेतला पेट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिडकोत रुग्णवाहिकेने अचानक घेतला पेट

नाशिक : सर्पदंश झालेल्या मुलीचा रुग्णवाहिकेअभावी मृत्यू

नाशिक (नगरसूल) : पुढारी वृत्तसेवा येवला तालुक्यातील राजापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका चालक नसल्याने मुलीला उपचारासाठी वेळेत दाखल करता न आल्याने जीव गमवावा लागला. नाशिकमध्ये कांद्याच्या दरात घसरण, बळीराजा हतबल येथील हनुमान वाघ यांची मुलगी प्रगती हिला दुपारच्या वेळेस सर्पदंश झाल्याने आईने तिला गावात प्राथमिक आरोग्य केंद्रात तत्काळ उपचारासाठी आणले. परंतु आरोग्य केंद्र बंद …

The post नाशिक : सर्पदंश झालेल्या मुलीचा रुग्णवाहिकेअभावी मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सर्पदंश झालेल्या मुलीचा रुग्णवाहिकेअभावी मृत्यू

नाशिक : प्रत्यक्षदर्शींनी कथन केला ‘आँखों देखा हाल’

नाशिक (पंचवटी) : गणेश बोडके वेळ : पहाटे पाचची, ठिकाण -औरंगाबाद रोडवरील मिरची चौक, पेटलेल्या बसमधून उठणारे आगीचे लोळ, येणारे किंचाळण्याचे आवाज… जळणार्‍या माणसांना वाचवताना नि:शब्द झालेली मने… भीषण अपघातातील मन हेलावून टाकणार्‍या या घटनेचे ‘आँखों देखा हाल’ सांगताना प्रत्यक्षदर्शींच्या आणि ऐकणार्‍यांच्याही अंगावर शहारे उभे राहिले. पहाटे नेटकाच उठलो होतो. तितक्यात अचानक मोठा आवाज झाला. …

The post नाशिक : प्रत्यक्षदर्शींनी कथन केला ‘आँखों देखा हाल’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रत्यक्षदर्शींनी कथन केला ‘आँखों देखा हाल’

नाशिक : प्रत्यक्षदर्शींनी कथन केला ‘आँखों देखा हाल’

नाशिक (पंचवटी) : गणेश बोडके वेळ : पहाटे पाचची, ठिकाण -औरंगाबाद रोडवरील मिरची चौक, पेटलेल्या बसमधून उठणारे आगीचे लोळ, येणारे किंचाळण्याचे आवाज… जळणार्‍या माणसांना वाचवताना नि:शब्द झालेली मने… भीषण अपघातातील मन हेलावून टाकणार्‍या या घटनेचे ‘आँखों देखा हाल’ सांगताना प्रत्यक्षदर्शींच्या आणि ऐकणार्‍यांच्याही अंगावर शहारे उभे राहिले. पहाटे नेटकाच उठलो होतो. तितक्यात अचानक मोठा आवाज झाला. …

The post नाशिक : प्रत्यक्षदर्शींनी कथन केला ‘आँखों देखा हाल’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रत्यक्षदर्शींनी कथन केला ‘आँखों देखा हाल’

धुळे : रुग्णवाहिकेतून गो तस्करी करणारा चालक गजाआड

धुळे : पुढारी वृत्तसेवा रुग्णवाहिकेचा गो तस्करीसाठी वापर होत असल्याचा प्रकार शिरपूर पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या रुग्णवाहिकेमधून सहा गायींची मुक्तता करण्यात आली आहे. संगमनेर : घरे फोडून लाखोंचा ऐवज केला लंपास मध्य प्रदेशातून बोराडी मार्गे गो तस्करी होत असल्याची माहिती शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र देशमुख यांना मिळाली. त्यानुसार देशमुख यांनी बोराडीकडून शिरपूरकडे …

The post धुळे : रुग्णवाहिकेतून गो तस्करी करणारा चालक गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : रुग्णवाहिकेतून गो तस्करी करणारा चालक गजाआड