नाशिक : कोरोनाने घेतला जिल्ह्यातील ९ हजार बाधितांचा बळी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोनाचा प्रादुर्भाव पसरण्यास सुरुवात झाल्यानंतर जिल्ह्यात खबरदारी म्हणून उपचारांसोबत संशयित रुग्णांची तपासणी वाढवण्यावर भर देण्यात आला होता. त्यानुसार मार्च २०२० ते २१ मार्च २०२३ या कालावधीत तब्बल ३६ लाख ३४ हजार ७०३ संशयित नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यांपैकी १३.२८ टक्के म्हणजेच ४ लाख ८२ हजार ५६६ रुग्ण बाधित आढळले. तर ८ …

The post नाशिक : कोरोनाने घेतला जिल्ह्यातील ९ हजार बाधितांचा बळी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कोरोनाने घेतला जिल्ह्यातील ९ हजार बाधितांचा बळी

आरोग्यदूत अभियान : स्वामी समर्थ केंद्रांतर्फे गोदास्वच्छता, वस्त्रदान, आरोग्य तपासणी, मोफत औषधोपचार

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्ग आणि गुरुपीठ त्र्यंबकेश्वर अंतर्गत सक्रिय आरोग्यदूत अभियानाच्या वतीने गंगा-गोदावरी स्वच्छता, गरजूंना वस्त्रदान, आरोग्य तपासणी आणि मोफत औषधोपचारांचा संयुक्त कार्यक्रम हाती घेण्यात आला. जिल्हाभरातून आलेल्या सुमारे सव्वादोनशे महिला – पुरुष सेवेकर्‍यांनी यात सहभाग नोंदविला. बंगळूर : आणखी एका स्वामींनी जीवन संपवले गुरुपीठाच्या वतीने चंद्रकांतदादा मोरे …

The post आरोग्यदूत अभियान : स्वामी समर्थ केंद्रांतर्फे गोदास्वच्छता, वस्त्रदान, आरोग्य तपासणी, मोफत औषधोपचार appeared first on पुढारी.

Continue Reading आरोग्यदूत अभियान : स्वामी समर्थ केंद्रांतर्फे गोदास्वच्छता, वस्त्रदान, आरोग्य तपासणी, मोफत औषधोपचार