देशातील १० रुग्णालयांत थॅलेसेमियाचे उपचार, सरकारकडून १० लाखांपर्यंतची मदत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा थॅलेसेमिया हा रक्ताशी संबंधित आनुवंशिक आजार आहे. या आजाराच्या उपचारासाठी रुग्णांना केंद्र सरकारकडून १० लाख रुपयांपर्यंतची मदत दिली जाणार आहे. मुंबईतील दोन रुग्णालयांसह देशातील एकूण १० रुग्णालयांमध्ये ही सुविधा मिळणार आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली आहे. उपक्रमाअंतर्गत सूचिबद्ध केलेल्या रुग्णालयांमध्ये मुंबईतील कोकिलाबेन …

The post देशातील १० रुग्णालयांत थॅलेसेमियाचे उपचार, सरकारकडून १० लाखांपर्यंतची मदत appeared first on पुढारी.

Continue Reading देशातील १० रुग्णालयांत थॅलेसेमियाचे उपचार, सरकारकडून १० लाखांपर्यंतची मदत

नाशिक : शहरातील २०० रुग्णालायांवर होणार कारवाई ; पाणी, वीज कापणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वेळोवेळी मुदतवाढ देऊन देखील फायर ऑडिटकडे पाठ फिरवणाऱ्या शहरातील दोनशे रुग्णालयांवर महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून कारवाई केली जाणार आहे. अग्निशमन विभागाने सर्व विभागीय अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती गोळा करण्याचे आदेश दिले आहेत. माहिती प्राप्त होताच संबंधित रुग्णालयांचे वीज, नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई केली जाणार आहे. आगीच्या घटना टाळ्ण्यासाठी महाराष्ट्र आगप्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना …

The post नाशिक : शहरातील २०० रुग्णालायांवर होणार कारवाई ; पाणी, वीज कापणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरातील २०० रुग्णालायांवर होणार कारवाई ; पाणी, वीज कापणार

नाशिक : ‘या’ कारणामुळे 400 रुग्णालयांचा पाणी, वीजपुरवठा होणार खंडित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा फायर ऑडिट करून न घेणाऱ्या शहरातील जवळपास चारशे खासगी रुग्णालयांचा पाणी व वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असून, तशी कार्यवाही मनपाच्या अग्निशमन विभागाने हाती घेतली आहे. अग्निशमन विभागाकडून यासंदर्भात पाणीपुरवठा विभागासह महावितरणला पत्र सादर केले जाणार आहे. त्यानुसार दि. १ मार्चपासून कारवाईला सुरुवात होणार असल्याचे मुख्य अग्निशमन अधिकारी संजय बैरागी यांनी सांगितले. …

The post नाशिक : 'या' कारणामुळे 400 रुग्णालयांचा पाणी, वीजपुरवठा होणार खंडित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘या’ कारणामुळे 400 रुग्णालयांचा पाणी, वीजपुरवठा होणार खंडित