नाशिक : कोमातील रुग्णाला ‘नामको’त मिळाले जीवदान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उंचावरून पडून मेंदूला मार लागल्याने गंभीर जखमी झालेल्या बांधकाम मजुराला नामको हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी जीवदान दिले. एका आर्थिक दुर्बल रुग्णावर आपल्या अनुभवातून उपचार करत जीवदान देणाऱ्या डॉक्टरांसह हॉस्पिटलचे आभार मानताना रुग्णाच्या नातेवाइकांना अश्रू अनावर झाले होते. पंचवटीतील हमालवाडी भागात राहणारा एक ३८ वर्षीय कामगार २६ फेब्रुवारीला बांधकाम साइटवर काम करताना तोल …

The post नाशिक : कोमातील रुग्णाला 'नामको'त मिळाले जीवदान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कोमातील रुग्णाला ‘नामको’त मिळाले जीवदान

नाशिक : रुग्णासाठी गरोदर डॉक्टरने हाती घेतले रुग्णवाहिकेचे स्टेअरिंग

नाशिक (लासलगाव) : राकेश बोरा निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका पवार यांनी गरोदर अवस्थेतही विषप्राशन केलेल्या तरुणाचे स्वतः रुग्णवाहिका चालवून प्राण वाचवले. डॉ. पवार या मंगळवारी (दि.28) ड्यूटीवर असताना रात्री ८.३० च्या दरम्यान मांजरगाव येथील 27 वर्षीय युवक विषप्राशन केलेल्या अवस्थेत दाखल झाला. डॉ. पवार यांनी रुग्णावर प्राथमिक उपचार …

The post नाशिक : रुग्णासाठी गरोदर डॉक्टरने हाती घेतले रुग्णवाहिकेचे स्टेअरिंग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रुग्णासाठी गरोदर डॉक्टरने हाती घेतले रुग्णवाहिकेचे स्टेअरिंग

नाशिक : जिल्ह्यात ‘एच3एन2’चा आणखी एक रुग्ण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरापाठोपाठ आता जिल्ह्यात एच 3 एन 2 चा रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत या ठिकाणी मूळ अजमेर, राजस्थान येथील हा रुग्ण आहे. गेल्या चार दिवसांपासून सर्दी, ताप, थंडी ही प्राथमिक लक्षणे दिसून येत होती. त्यानंतर स्वॅब तपासणी केली असता एच 3 एन 2 हा विषाणू आढळून …

The post नाशिक : जिल्ह्यात ‘एच3एन2’चा आणखी एक रुग्ण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात ‘एच3एन2’चा आणखी एक रुग्ण

नाशिकमध्ये डेंग्यूसह स्वाइन’फ्लू च्या रुग्णांमध्ये वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या रुग्णालयांत तापसदृश आजाराच्या तीन हजारांवर रुग्णांची नोंद झाली असून, अतिसार, डेंग्यू आणि स्वाइन फ्लूच्या रुग्णांचीही संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. डेंग्यू रुग्णांची संख्या 24 वर पोहोचली आहे, तर गेल्या महिन्यात स्वाइन फ्लूचे 23 रुग्ण आढळून आले होते. खासगी रुग्णालयांमध्ये ताप, अतिसार या रुग्णांचीच संख्या अधिक आहे. कोरोनाच्या …

The post नाशिकमध्ये डेंग्यूसह स्वाइन'फ्लू च्या रुग्णांमध्ये वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये डेंग्यूसह स्वाइन’फ्लू च्या रुग्णांमध्ये वाढ

नाशिक : सर्दी-खोकल्याच्या रुग्णांमध्ये शहरात वाढ, अशी घ्या काळजी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पावसाळा ऋतू प्रत्येकाला हवाहवासा वाटत असला, तरी हा ऋतू अनेक आजारही सोबत घेऊन येत असतो. गेल्या महिन्यात गॅस्ट्रोच्या रुग्णांनी रुग्णालये भरली होती. आता सर्दी-खोकल्याची समस्या वाढली असून, घरोघरी सर्दी-खोकल्याचे रुग्ण आहेत. विशेषत: लहान मुलांमध्ये या तक्रारी सर्वाधिक असून, दूषित पाणी, अस्वच्छता, थंड वातावरण आणि उघड्यावरील खाद्यपदार्थांचे सेवन हे या मागील कारणे …

The post नाशिक : सर्दी-खोकल्याच्या रुग्णांमध्ये शहरात वाढ, अशी घ्या काळजी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सर्दी-खोकल्याच्या रुग्णांमध्ये शहरात वाढ, अशी घ्या काळजी