Nashik : मनमाडला रेल्वे अपघाताचा थरार, पहिल्यांदाच घडलं…

मनमाड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा येथील लोकोशेडजवळ धावत्या रेल्वेचा भीषण अपघात झाल्याचा कंट्रोल रूममधून संदेश येताच रेल्वे अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडून त्यांची तारांबळ उडाली. सुरक्षा, वाणिज्य, ऑपरेटिंग, इंजिनिअरिंग, सिग्नल, इलेक्ट्रिशियन, आरोग्य, एनडीआरएफचे पथक, रेल्वे पोलिस, आरपीएफ, अग्निशमन दल, उपजिल्हा रुग्णालय आणि रेल्वेचे डॉक्टर, ॲम्ब्युलन्ससोबत वेगवेगळ्या विभागांतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी हातातले काम सोडून घटनास्थळी धाव घेतली. …

The post Nashik : मनमाडला रेल्वे अपघाताचा थरार, पहिल्यांदाच घडलं... appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : मनमाडला रेल्वे अपघाताचा थरार, पहिल्यांदाच घडलं…

Nashik Lasalgaon : रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना एक लाखाची मदत 

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा  लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळावर काम करत असतांना सोमवारी पहाटेच्या सुमारास टॉवर वॅगन ट्रेनच्या धडकेत रेल्वे कर्मचारी संतोष भाऊराव केदारे, दिनेश सहादु दराडे, कृष्णा आत्मराम अहिरे, संतोष सुखदेव शिरसाठ या चारही कर्मचाऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला. युनियनकडून त्यांच्या परिवाराला आर्थिक मदत करण्यात आली आहे. त्यांच्या परिवाराला सहाय्य करण्याच्या दृष्टीकोनातून नॅशनल रेल्वे …

The post Nashik Lasalgaon : रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना एक लाखाची मदत  appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Lasalgaon : रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना एक लाखाची मदत 

Nashik : रेल्वे अपघाताची चौकशी करणार – ना. भारती पवार

निफाड : (जि.नाशिक) प्रतिनिधी रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू हे अतिशय धक्कादायक गोष्ट असून या घटनेला जबाबदार असणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई केली जाईल अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली. निफाड तालुक्यातील कोटमगाव जवळ दुरुस्तीचे काम सुरू असताना रेल्वे अपघातात आज पहाटे चार कामगारांचा दुर्दैवी मृत्यू ओढवला. या अपघाताचे वृत्त समजतात डॉ. …

The post Nashik : रेल्वे अपघाताची चौकशी करणार - ना. भारती पवार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : रेल्वे अपघाताची चौकशी करणार – ना. भारती पवार