Nashik : जनरल बोगींची संख्या कमी झाल्याने रेल्वेचा प्रवासही झाला श्रीमंतांचा

मनमाड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील गोरगरिबांचे जीवनमान उंचाविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करून त्यांच्यासाठी विविध उपयायोजना करत आहेत, तर दुसरीकडे रेल्वे प्रशासनातर्फे त्याच्या विरुद्ध निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. रेल्वे प्रशासनातर्फे बहुतांश रेल्वे गाड्यांमधून जनरलसोबत स्लीपर डब्यांची संख्या घटवून त्या जागी वातानुकूलित (एसी) डब्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह गोरगरिबांना …

The post Nashik : जनरल बोगींची संख्या कमी झाल्याने रेल्वेचा प्रवासही झाला श्रीमंतांचा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : जनरल बोगींची संख्या कमी झाल्याने रेल्वेचा प्रवासही झाला श्रीमंतांचा

नाशिक : जनशताब्दीचे इंजीन फेल; अडीच तास प्रवाशांचा खोळंबा

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा जालना – दादर जनशताब्दी एक्स्प्रेसचे लासलगाव रेल्वे स्थानकादरम्यान इंजीन फेल झाल्याची घटना शुक्रवारी (दि. 2) सकाळी घडली. त्यामुळे सुमारे अडीच तास प्रवाशांना खोळंबून राहावे लागले. जालना: ट्रेलरच्या धडकेत नवविवाहिता ठार; पती, दीर जखमी नेहमीप्रमाणे जालना येथून दादरकडे जात असलेली जनशताब्दी सुपरफास्ट एक्स्प्रेस लासलगाव ते निफाड दरम्यान सकाळी 11.30 च्या सुमारास …

The post नाशिक : जनशताब्दीचे इंजीन फेल; अडीच तास प्रवाशांचा खोळंबा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जनशताब्दीचे इंजीन फेल; अडीच तास प्रवाशांचा खोळंबा

जळगाव : मध्य रेल्वेच्या ब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल

जळगाव : पुढारी वृत्तसेवा मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील मनमाड-दौंड विभागातील बेलापूर, चितळी, पुणतांबा दुहेरी मार्ग यार्डच्या रीमोल्डिंग आणि एनई कामामुळे दि. 22 व 23 मार्च रोजी ब्लॉक घेण्यात येणार होता. मात्र तो आता पुढे ढकलण्यात आला असून मंगळवार, दि. 28 मार्च रोजी घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे दहा रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून दहा …

The post जळगाव : मध्य रेल्वेच्या ब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : मध्य रेल्वेच्या ब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल

जळगाव : ब्रिटीशकालीन पी. जे. रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये होणार विस्तारीकरण

जळगाव : पुढारी वृत्तसेवा पाचोरा ते जामनेरपर्यंत धावणारी ब्रिटिश कालीन नॅरोगेज ही पॅसेंजर रेल्वे कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. या निर्णयाच्या विरोधात पाचोरा येथील समविचारी नागरिकांनी एकत्रित येऊन पी. जे. बचाव कृती समिती गठीत करुन वेळोवेळी आंदोलने, मोर्चे काढुन प्रशासनास वारंवार निवेदने देऊन ही बंद करु नये. अशी मागणी प्रशासनाकडे केली होती. …

The post जळगाव : ब्रिटीशकालीन पी. जे. रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये होणार विस्तारीकरण appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : ब्रिटीशकालीन पी. जे. रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये होणार विस्तारीकरण

जळगाव : फुकट्यांवर कारवाई, रेल्वेने केला पावणेसात कोटींचा दंड वसूल

जळगाव : पुढारी वृत्तसेवा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर महिन्यात ८३ हजार फुकट्या प्रवाशांकडून ६ कोटी ८१ लाखांचा दंड वसूल केला आहे. यासाठी ६०० वर अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक नियुक्त करण्यात आले. तसेच रेल्वे स्थानकावर अस्वच्छता करणाऱ्या ५७३ प्रवाशांनाही ८७ हजारांचा दंड ठोठवण्यात आला आहे. ओटीटीवर घुमणार ‘शिवप्रताप गरुडझेप’ ची गर्जना दिवाळसणाच्या सुट्टंयाची पर्वणी साधून प्रवासी गाड्यांना …

The post जळगाव : फुकट्यांवर कारवाई, रेल्वेने केला पावणेसात कोटींचा दंड वसूल appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : फुकट्यांवर कारवाई, रेल्वेने केला पावणेसात कोटींचा दंड वसूल

रेल्वे प्रशासन : नागपूरसाठी विशेष रेल्वे

नाशिकरोड :पुढारी वृत्तसेवा रेल्वे प्रवासी गाड्यांना दिवाळी, छटपूजा या काळात होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन विशेष शुल्कावर विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. अशा धावणार रेल्वे गाड्या…. 02103-मुंबई एलटीटी-नागपूर साप्ताहिक गाडी 25 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबरला धावेल. बुकिंग 22 ऑक्टोबरला सुरू झाले. 02104 नागपूर-मुंबई एलटीटी साप्ता. गाडी 28 ऑक्टोबर आणि 4 नोव्हेंबरला धावेल. …

The post रेल्वे प्रशासन : नागपूरसाठी विशेष रेल्वे appeared first on पुढारी.

Continue Reading रेल्वे प्रशासन : नागपूरसाठी विशेष रेल्वे