उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : केंद्रीय कॅबीनेटसमोर प्रस्ताव जाणार

नाशिक: पुढारी वृत्तसेवा नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाच्या सध्याच्या मार्गात अनेक ठिकाणी बोगदा करावा लागणार असल्यामुळे या मार्गाची किंमत वाढणार आहे. त्यामुळे या मार्गाच्या अलायमेंटमध्ये बदल करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. नाशिक पुणे रेल्वे मार्ग आता व्हाया शिर्डी असा होणार आहे. यामुळे रेल्वेमार्गाचे अंतर हे ३३ किलोमीटरनी वाढणार असले तरी नाशिक-पुणे अंतर दोन तासात गाठता …

The post उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : केंद्रीय कॅबीनेटसमोर प्रस्ताव जाणार appeared first on पुढारी.

Continue Reading उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : केंद्रीय कॅबीनेटसमोर प्रस्ताव जाणार

नाशिककरांच्या हक्काच्या रेल्वेची पळवापळवी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्रदिनी धुळे-मुंबई थेट रेल्वेगाडीचा शुभारंभ केला. आठवड्यातून ३ दिवस धावणाऱ्या या गाडीमुळे धुळेकरांचे वर्षानुवर्षाचे स्वप्न सत्यात उतरले. पण धुळेवासीयांची स्वप्नपूर्ती होत असताना रेल्वेने नाशिककरांची ‘गोदावरी’च पळविली आहे. जिल्ह्यातील राजकीय नेतृत्वाच्या अनास्थेमुळे आणि रेल्वे मंत्रालयाच्या दुय्यम वागणुकीमुळे नाशिकची ‘गोदावरी’ आता ‘तापी’च्या अंगणात दिमाखात नांदणार आहे. रेल्वेच्या बाबतीत नाशिक आणि अन्याय …

The post नाशिककरांच्या हक्काच्या रेल्वेची पळवापळवी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांच्या हक्काच्या रेल्वेची पळवापळवी

वर्षभरापासून किसान रेल्वे यार्डातच

नाशिक : गौरव जोशी केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करत सुरू केलेली किसान रेल्वे कृषी विभागाच्या दुर्लक्षामुळे वर्षभरापासून बंद पडली आहे. रेल्वेअभावी जिल्ह्यातून परराज्यात होणारी शेतमालाची जलद वाहतूक ठप्प झाली आहे. त्याचा फटका सर्वस्वी शेतकर्‍यांना सहन करावा लागत आहे. स्पॅम कॉल्स, मेसेजेसची कटकट कशी बंद करायची? देशातील शेतकर्‍यांना केंद्रस्थानी ठेवत केंद्र सरकारने किसान रेल्वे सुरू केली. …

The post वर्षभरापासून किसान रेल्वे यार्डातच appeared first on पुढारी.

Continue Reading वर्षभरापासून किसान रेल्वे यार्डातच