नाशिक : मोफत रेशनचा मार्ग अखेर मोकळा – शासनाचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षेंतर्गत शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना वर्षभर मोफत रेशन वितरित करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा विभागाला प्राप्त झाले आहेत. चालू महिन्यापासून आदेशाची अंमलबजावणी केली जाईल. जिल्ह्यातील 36 लाख 22 हजार 110 लाभार्थ्यांना फायदा होणार आहे. नगर : पाथर्डीत बसगाड्यांचे वेळापत्रक कोलमडले स्वस्त धान्य वितरण योजनेद्वारे अंत्योदय व प्राधान्य रेशनकार्डधारकांना महिन्याकाठी रेशन दुकानांमधून …

The post नाशिक : मोफत रेशनचा मार्ग अखेर मोकळा - शासनाचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मोफत रेशनचा मार्ग अखेर मोकळा – शासनाचे आदेश

नाशिक : चाळीस हजार लाभार्थ्यांचा शिध्याचा ‘आनंद’ हरपला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य शासनाने ऑफलाइन पद्धतीने आनंदाचा शिधा वितरणाचे आदेश दिल्याने जिल्ह्यातील पोर्टेबिलिटी केलेल्या सुमारे 40 हजार रेशन कार्डधारकांना शिध्यापासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत या लाभार्थ्यांचा आनंद हरपल्याने सर्वत्र नाराजीचा सूर पाहायला मिळतो आहे. नाशिक : साधू महतांचे कुशावर्तासह बिल्वतिर्थावर स्नान देशभरात ‘वन नेशन वन रेशन’ मोहिमेत एका जिल्ह्यातील लाभार्थ्यांना …

The post नाशिक : चाळीस हजार लाभार्थ्यांचा शिध्याचा ‘आनंद’ हरपला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चाळीस हजार लाभार्थ्यांचा शिध्याचा ‘आनंद’ हरपला

रेशनकार्डधारकांची दिवाळी होणार गोड; शंभर रुपयांमध्ये चणाडाळ, तेल, रवा, साखर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दिवाळीनिमित्त शासनाने रेशनकार्डधारकांसाठी पॅकेज घोषित केले आहे. या पॅकेजमध्ये 100 रुपयांमध्ये प्रत्येकी एक किलो साखर, रवा, चणाडाळ आणि तेल उपलब्ध करून देण्यात आले आहे. शासनाच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील सुमारे नऊ लाख 36 हजार ‘अंत्योदय’ व ‘प्राधान्य’ रेशनकार्डधारक कुटुंबांची दिवाळी गोड होणार आहेे. राज्य शासनाने मंगळवार (दि. 4)च्या कॅबिनेट बैठकीत अनेक निर्णय घेतले. …

The post रेशनकार्डधारकांची दिवाळी होणार गोड; शंभर रुपयांमध्ये चणाडाळ, तेल, रवा, साखर appeared first on पुढारी.

Continue Reading रेशनकार्डधारकांची दिवाळी होणार गोड; शंभर रुपयांमध्ये चणाडाळ, तेल, रवा, साखर