वैद्यकीय उपचारासाठी अवघ्या चार तासांत मिळाले रेशनकार्ड

नाशिक (ओझर) : पुढारी वृत्तसेवा शासकीय कर्मचाऱ्यांची कार्यपद्धती आणि कामाप्रति असलेली अनास्था यावरून ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ अशी म्हण प्रचलित झाली, परंतु यास निफाडचे नवनियुक्त तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी छेद देत दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्णाच्या परिवाराला अवघ्या चार तासांत रेशनकार्ड (Ration card) दिले. त्यामुळे रुग्णावर तत्काळ उपचार होण्यास मदत झाली. ओझर येथील एका …

The post वैद्यकीय उपचारासाठी अवघ्या चार तासांत मिळाले रेशनकार्ड appeared first on पुढारी.

Continue Reading वैद्यकीय उपचारासाठी अवघ्या चार तासांत मिळाले रेशनकार्ड

नाशिक : ‘एल्गार कष्टकरी’ आंदोलन; रेशनकार्ड टोपलीत सजवून सवाद्य मिरवणूक

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा तहसील कार्यालयाने आदिवासी, कष्टकर्‍यांना दोन वर्षांपूर्वी रेशनकार्ड दिली. मात्र रेशनकार्डची नावे ऑनलाइन दिसत नसल्याने आदिवासी कष्टकरी रेशनच्या धान्यापासून वंचित राहिले. अनेक वेळा पुरवठा विभागात तक्रार करूनही थातूरमातूर उत्तर मिळत असल्याने अखेर एल्गार कष्टकरी संघटनेने तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले. नगर : माळीवाडा मारामारीतील नऊ आरोपींना अटक रेशनकार्ड टोपलीत सजवून बोरटेंबे ते …

The post नाशिक : ‘एल्गार कष्टकरी’ आंदोलन; रेशनकार्ड टोपलीत सजवून सवाद्य मिरवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘एल्गार कष्टकरी’ आंदोलन; रेशनकार्ड टोपलीत सजवून सवाद्य मिरवणूक

रेशनकार्डशी मोबाइल क्रमांक लिंक करावा – नाशिक जिल्हा पुरवठा विभाग 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील अद्यापही ज्यांनी रेशनकार्डला मोबाइल लिंक केलेले नसेल, अशा लाभार्थींनी दुकानांमध्ये जाऊन ई-पाॅस मशीनवर मोबाइल क्रमांक अपडेट करावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा विभागाने केले आहे. Dr. Babasaheb Ambedkar : बाबासाहेबांचे विचारधन आता मलेशियन विद्यापीठात समाजातील गरजू व गोरगरीब जनतेला महिन्याकाठी रेशनकार्डवरून गहू व तांदूळ वितरीत केला जाताे. अंत्योदय व प्राधान्य रेशन कार्डधारकांना …

The post रेशनकार्डशी मोबाइल क्रमांक लिंक करावा - नाशिक जिल्हा पुरवठा विभाग  appeared first on पुढारी.

Continue Reading रेशनकार्डशी मोबाइल क्रमांक लिंक करावा – नाशिक जिल्हा पुरवठा विभाग 

नाशिक : देवळालीत राजश्री अहिरराव भाजप – शिंदे गटाच्या उमेदवार ?

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा नाशिक तालुक्यात तहसीलदार म्हणून कार्यरत असताना ग्रामीण भागातील नागरिकांना सतत मदत व सहकार्य केल्याने राजश्री अहिरराव प्रसिद्धीच्या झोतात आल्या आहेत. देवळाली विधानसभा मतदार संघातून अहिरराव २०२४ ची पंचवार्षिक निवडणूक लढविणार असल्याची चर्चा सद्या होत आहे. भारतीय जनता पार्टी किंवा बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) या पक्षाकडून त्या निवडणूक लढविणार असल्याचे बोलले जात …

The post नाशिक : देवळालीत राजश्री अहिरराव भाजप - शिंदे गटाच्या उमेदवार ? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देवळालीत राजश्री अहिरराव भाजप – शिंदे गटाच्या उमेदवार ?

‘राष्ट्रवादी’चा मोर्चा : ..तर जिल्हाधिकार्‍यांना घेराव घालणार

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा शासकीय स्वस्त धान्यापासून वंचित केशरी शिधापत्रिकाधारकांना येत्या 25 तारखेपर्यंत दिलासा न मिळाल्यास 26 डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा मालेगाव महानगर राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे. सोमवारी (दि. 12) माजी महापौर ताहेरा शेख यांच्या नेतृत्वाखाली हजारो महिलांच्या उपस्थितीत येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. बेळगाव : रेशनकार्डसाठी लाच मागणारा अन्न …

The post ‘राष्ट्रवादी’चा मोर्चा : ..तर जिल्हाधिकार्‍यांना घेराव घालणार appeared first on पुढारी.

Continue Reading ‘राष्ट्रवादी’चा मोर्चा : ..तर जिल्हाधिकार्‍यांना घेराव घालणार

सात कुटुंबांचा ‘रेशनत्याग’; नाशिककरांची साफ पाठ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेत गोरगरिबांना धान्य उपलब्ध करून देण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबांनी स्वखुशीने धान्य सोडावे, असे आवाहन पुरवठा विभागाकडून करण्यात आले. पण जिल्ह्यातील 6 ते 7 नागरिकांनीच या आवाहनाला आतापर्यंत प्रतिसाद दिला आहे. नाशिक जिल्ह्यातील बालकाश्रम, वसतिगृहांची होणार तपासणी ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेद्वारे अंतोदय व प्राधान्य रेशनकार्ड लाभार्थ्यांना महिन्याकाठी …

The post सात कुटुंबांचा ‘रेशनत्याग’; नाशिककरांची साफ पाठ appeared first on पुढारी.

Continue Reading सात कुटुंबांचा ‘रेशनत्याग’; नाशिककरांची साफ पाठ

जिल्हा पुरवठा विभाग : लाभार्थ्यांना दिवाळीपूर्वी ‘रेशन पॅकेज’ मिळणे धूसर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील रेशनकार्ड लाभार्थ्यांना दिवाळीपूर्वी चार वस्तूंचे पॅकेज 100 रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्याची घोषणा शासनाने केली आहे. परंतु, जिल्ह्यासाठी आतापर्यंत तेलच उपलब्ध झाले आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी जिल्ह्यातील लाभार्थ्यांना पॅकेज मिळण्याची शक्यता धूसर आहे. गोरगरीब जनतेची दिवाळी गोड करण्यासाठी शासनाने प्रत्येकी एक किलो साखर, रवा, तेल आणि चणाडाळ अशा चार वस्तूंचे पॅकेज 100 …

The post जिल्हा पुरवठा विभाग : लाभार्थ्यांना दिवाळीपूर्वी ‘रेशन पॅकेज’ मिळणे धूसर appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्हा पुरवठा विभाग : लाभार्थ्यांना दिवाळीपूर्वी ‘रेशन पॅकेज’ मिळणे धूसर