दादा, दुसरा रंग दाखवा ना! ६० लाभार्थी कुटुंबांना साडी वितरित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना रेशन दुकानांमधून मोफत साडी वितरणास प्रारंभ झाला आहे. आतापर्यंत ६० हजार ५१५ कुटुंबांना साडी उपलब्ध करून देण्यात आली. मात्र, लाभार्थी कुटुंबांकडून अमुक एका रंगाच्या साडीसाठी आग्रह धरला जात असल्याने रेशन दुकानदार हैराण झाले आहेत. शासनाने राज्यातील अंत्योदय रेशनकार्डधारक लाभार्थींना वर्षभरातून एकदा मोफत साडी देण्याचा निर्णय घेतला आहे. …

The post दादा, दुसरा रंग दाखवा ना! ६० लाभार्थी कुटुंबांना साडी वितरित appeared first on पुढारी.

Continue Reading दादा, दुसरा रंग दाखवा ना! ६० लाभार्थी कुटुंबांना साडी वितरित

आनंदाचा शिधा महिनाअखेरपूर्वी मिळावा, रेशन दुकानदार संघटनेची मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनापूर्वी गृहिणींना गोड पदार्थ तयार करता यावे, यासाठी महिना अखेरपूर्वी आनंदाचा शिधा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जिल्हा रेशन दुकानदार संघटनेने केली आहे. संघटनेने याबाबत पुरवठा विभागाला मागण्यांचे निवेदन सादर केले. राज्यातील जनतेची दिवाळी गोड करण्यासाठी शासनाने आनंदाचा शिधा वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षीच्या धर्तीवर यंदाही शंभर …

The post आनंदाचा शिधा महिनाअखेरपूर्वी मिळावा, रेशन दुकानदार संघटनेची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading आनंदाचा शिधा महिनाअखेरपूर्वी मिळावा, रेशन दुकानदार संघटनेची मागणी

नाशिक : शिधापत्रिकेला आधार कार्ड लिंक करा नाहीतर धान्य पुरवठ्याला मुकावे लागणार

नाशिक (नांदगाव): सचिन बैरागी  लाभार्थ्यांनी शिधापत्रिकेला तत्काळ आधार लिंक करण्याचे आवाहन नांदगाव तहसिलच्या मार्फत करण्यात आले आहे. जर शिधापत्रिकेस आधार कार्ड लिंक केले नाही तर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील अंतोदय आणि प्राधान्य कुटुंबामार्फत लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांना दरमहा मिळणारा शिधा लाभापासून वंचित रहावे लागणार आहे. पुण्यात हेल्मेट सक्ती नाही; जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने व्हायरल होणारा बनावट संदेश नांदगाव तालुक्यात …

The post नाशिक : शिधापत्रिकेला आधार कार्ड लिंक करा नाहीतर धान्य पुरवठ्याला मुकावे लागणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिधापत्रिकेला आधार कार्ड लिंक करा नाहीतर धान्य पुरवठ्याला मुकावे लागणार

रेशन दुकानदारांचे कमिशन लवकरच खात्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील रेशन दुकानदारांचे जानेवारीपासून थकलेले आणि मोफत धान्य वितरणासाठीचे २६० कोटी रुपयांच्या कमिशनची रक्कम केंद्र शासनाने राज्याकडे वर्ग केली आहे. लवकरच ही रक्कम दुकानदारांच्या खात्यावर वर्ग केली जाणार आहे, अशी माहिती ऑल महाराष्ट्र फेअर प्राइज शॉपकीपर फेडरेशनचे अध्यक्ष गणपतराव डोळसे-पाटील यांनी दिली आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत महिन्याकाठी अंतोदय …

The post रेशन दुकानदारांचे कमिशन लवकरच खात्यात appeared first on पुढारी.

Continue Reading रेशन दुकानदारांचे कमिशन लवकरच खात्यात

नाशिक : आनंदाचा शिधा अन् वितरणात बाधा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य शासनाने आनंदाचा शिधा ऑफलाइन वितरणास परवानगी दिल्यानंतरही जिल्ह्यात घोळ कायम आहे. ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लाभार्थ्यांनी किटसाठी रेशन दुकानांमध्ये गर्दी केली होती. त्यामुळे एकच गोंधळ निर्माण होत आहे. दरम्यान, पाच तालुक्यांत पूर्ण क्षमतेने किट पोहोचले आहेत. लाभार्थ्यांपर्यंत ते पोहोचले की नाही, याची खातरजमा करण्यासाठी प्रशासनाकडून दुकानांची अचानक तपासणी केली जाणार आहे. …

The post नाशिक : आनंदाचा शिधा अन् वितरणात बाधा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आनंदाचा शिधा अन् वितरणात बाधा

नाशिक: काळ्या बाजारात विकला जाणारा रेशनचा तांदूळ सिनेस्टाईलने पकडला

सिडको (नाशिक), पुढारी वृत्तसेवा : काळ्या बाजारात विकला जाणारा हजारो किलो तांदूळ सिनेस्टाईलने शिवसेना महानगरच्या कार्यकर्त्यांनी पकडला. यामूळे सिडको परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तांदळाची १० ते १२ पोती घेऊन जात असलेली रिक्षा (क्र. एम १५ ई.एच. ३३२६) सिडको परिसरात शिवसेना कार्यकर्त्यांनी पकडली. यासंदर्भात महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी जिल्हाधिकारी यांना माहिती दिली. यानंतर तात्‍काळ …

The post नाशिक: काळ्या बाजारात विकला जाणारा रेशनचा तांदूळ सिनेस्टाईलने पकडला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: काळ्या बाजारात विकला जाणारा रेशनचा तांदूळ सिनेस्टाईलने पकडला

नाशिक : अपडेशननंतरही ई-पॉसचे रडगाणे सुरूच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वस्त धान्य वितरण प्रणालीअंतर्गत ‘ई-पॉस’मधील सॉफ्टवेअर अपडेशननंतरही मशिन्स‌्च्या समस्या कायम आहेत. सर्व्हर डाउनमुळे मशीन वारंवार बंद पडत आहेत. त्यामुळे अवघ्या तीन दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असताना धान्य उपलब्ध होत नसल्याने सर्वसामान्य लाभार्थ्यांची परवड होत आहे. पिंपरी : डाळिंब, सीताफळ, पेरूच्या दरात वाढ पुरवठा विभागामार्फत रेशन दुकानांमधून महिन्याकाठी लाभार्थ्यांना ई-पॉस मशीनद्वारे धान्य …

The post नाशिक : अपडेशननंतरही ई-पॉसचे रडगाणे सुरूच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अपडेशननंतरही ई-पॉसचे रडगाणे सुरूच

नाशिक : सर्व्हरचा घोळ; ई-पॉसचा गोंधळ!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेंतर्गत पुरवठा विभागाने ई-पॉस मशीनमधील सॉफ्टवेअर अपडेट केले. परंतु, अपडेशनंतरही मशीनमधील गोंधळ कायम आहे. वारंवार उद‌्भवणाऱ्या सर्व्हरच्या समस्येमुळे धान्य वितरणात अडचणी येत असल्याने रेशन दुकानदारांना लाभार्थ्यांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागत आहे. बारामती येथे पावसाची उघडीप; शेतीकामांना वेग राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या माध्यमातून महिन्याकाठी धान्य वितरित केले जाते. ई-पॉस …

The post नाशिक : सर्व्हरचा घोळ; ई-पॉसचा गोंधळ! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सर्व्हरचा घोळ; ई-पॉसचा गोंधळ!