जिल्ह्यासाठी 2608 मशीन्स प्राप्त; धान्य वितरण होणार गतीने

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील रेशन दुकानांमधील २-जी ई-पॉस मशीन्स‌ लवकरच हद्दपार होणार असून, त्यांची जागा ४-जी मशीन्स‌ घेणार आहेत. राज्यस्तरावरून २ हजार 608 मशीन्स‌ प्राप्त झाली आहेत. ही मशीन्स लवकरच दुकानांमधून ॲक्टिव्हेट करण्यात येणार असल्याने धान्य वितरण गतीने होण्यास मदत मिळेल. फाइव्ह जी च्या काळात रेशन दुकानांमधून जुन्याच पद्धतीच्या ई-पॉस मशीन्सवरून धान्य वितरण केले …

The post जिल्ह्यासाठी 2608 मशीन्स प्राप्त; धान्य वितरण होणार गतीने appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्ह्यासाठी 2608 मशीन्स प्राप्त; धान्य वितरण होणार गतीने

नाशिक : जिल्ह्यात ४४१ रेशन दुकानांचे जाहीरनामे रखडले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देशातील प्रत्येक गोरगरीब कुटुंबाला स्वस्त धान्य वितरण व्यवस्थे अंतर्गत नियमित धान्य पोहोच करण्यासाठी शासन आग्रही आहे. पण, शासनाच्या या उद्देशाला पुरवठा विभागाने हरताळ फासला आहे. जिल्ह्यातील ४४१ रेशन दुकानांच्या परवान्यांसंदर्भातील जाहीरनामा प्रक्रिया राबविली गेलेली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यात स्वस्त धान्य वितरण व्यवस्थे अंतर्गत 15 ही तालुक्यांमध्ये दोन हजार …

The post नाशिक : जिल्ह्यात ४४१ रेशन दुकानांचे जाहीरनामे रखडले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात ४४१ रेशन दुकानांचे जाहीरनामे रखडले

नाशिक : नांदगावमध्ये आनंदाचा शिधाचे टप्प्या टप्प्यात वाटप

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सणानिमित्त ‘आनंदाचा शिधा’ वितरीत करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. हा आनंदाचा शिधा गुढीपाडवा ते नवीन पुढील एक महिन्याच्या कालावधीसाठी वितरीत करण्यात येत आहे. शिधावाटपानुसार नांदगाव तालुक्यात देखील आनंदाचा शिध्याची टप्या टप्प्यात वाटप होत आहे. नांदगाव तालुक्यातील अंत्योदय अन्न योजना, …

The post नाशिक : नांदगावमध्ये आनंदाचा शिधाचे टप्प्या टप्प्यात वाटप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नांदगावमध्ये आनंदाचा शिधाचे टप्प्या टप्प्यात वाटप

शासनाचे आदेश : ‘पुरवठ्या’चे अधिकारी पोहोचले रेशन दुकानात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेअंतर्गत ई-पॉस मशीनला येणार्‍या समस्या जाणून घेण्यासाठी पुरवठा विभागाचे अधिकारी थेट रेशन दुकानांमध्ये पोहोचले आहेत. मशीनला येणार्‍या समस्यांचा अहवाल शासनास सादर केला जाणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात बहुतांश रेशन दुकानांत रविवारी (दि. 30) मशीनची समस्या कायम आहे. नाशिकची विमानसेवा 13 दिवस राहणार बंद स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेमधील भ्रष्टाचाराला आळा …

The post शासनाचे आदेश : ‘पुरवठ्या’चे अधिकारी पोहोचले रेशन दुकानात appeared first on पुढारी.

Continue Reading शासनाचे आदेश : ‘पुरवठ्या’चे अधिकारी पोहोचले रेशन दुकानात