जळगाव : भारनियमनाविरोधात शेतकरी आक्रमक; आमदार सत्यजीत तांबेंनी घेतली आंदोलकांची भेट

जळगाव : पुढारी वृत्तसेवा शेतीचा रब्बी हंगाम सुरू असताना भुसावळ तालुक्यात शेती परिसरात भारनियमन सुरु आहे. हे भारनियमन रद्द करण्यासाठी भुसावळ तालुक्यातील पिंप्रीसेकम येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत व त्यांनी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. भारनियमन सुरू असल्याने शेतकऱ्यांना मोठया नुकसानीला तोंड द्यावे लागत असून तत्काळ भारनियमन रद्द करण्याची मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे. गेल्या …

The post जळगाव : भारनियमनाविरोधात शेतकरी आक्रमक; आमदार सत्यजीत तांबेंनी घेतली आंदोलकांची भेट appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : भारनियमनाविरोधात शेतकरी आक्रमक; आमदार सत्यजीत तांबेंनी घेतली आंदोलकांची भेट

नाशिक : रोजगारासाठी “ट्रान्स्पोर्टचा एक्स्पो’ ठरला रेड कार्पेट, १२१ युवकांना ऑफर लेटर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्हा ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने आयोजित केलेल्या ऑटो ॲण्ड लाॅजेस्टिक एक्स्पो देशासह राज्यात चर्चेचा विषय असून एक्स्पोच्या माध्यमातून नाशिकच नव्हे, तर उत्तर महाराष्ट्रासह संभाजीनगर, बीड या जिल्ह्यांतील युवकांना नोंदणी केलेल्यांना जागेवरच नामवंत कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत. पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात मागील चार दिवसांत एक हजार ५२७ तरुणांना नोकरी मिळाली असून, …

The post नाशिक : रोजगारासाठी "ट्रान्स्पोर्टचा एक्स्पो' ठरला रेड कार्पेट, १२१ युवकांना ऑफर लेटर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रोजगारासाठी “ट्रान्स्पोर्टचा एक्स्पो’ ठरला रेड कार्पेट, १२१ युवकांना ऑफर लेटर

पिंपळनेरच्या आठवडे बाजारात डोंगराची काळी मैना

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा रखरखत्या उन्हाळी हंगामात येणार्‍या फळांची मेजवानी काही औरच असते. काही फळे तर डोंगराच्या कड्या कपाऱ्यात बहरलेले असतात. त्यापैकी डोळ्यांचे पारणे फेडणारे व चवीने गोड, आंबट असे गुलाबी व बाहेरुन काळ्याकुट्ट रंगाच्या आकाराने छोटे असणाऱ्या काटेरी जाळीमध्ये विशेषत: जून महिन्यात पिकणाऱ्या करवंदाची म्हणजे डोंगराच्या या काळ्या मैना बाजारात दाखल झाली आहे. …

The post पिंपळनेरच्या आठवडे बाजारात डोंगराची काळी मैना appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेरच्या आठवडे बाजारात डोंगराची काळी मैना

नाशिक : ‘ऑटो एक्स्पो’मध्ये ८५० युवकांना रोजगार, पालकमंत्र्यांनी दिली भेट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्हा ट्रान्स्पोर्ट असोसिएशनतर्फे ठक्कर डोम येथे आयोजित ऑटो ॲण्ड लाॅजेस्टिक एक्स्पो युवकांसाठी रोजगार देणारा ठरत आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात हजारो युवकांनी रोजगारासाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ८५० युवकांना बाॅश, एबीबी या कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली आहे. हा आकडा पुढील दोन दिवसांत आणखी वाढणार असून, रोजगाराच्या शोधात असलेल्या युवकांना एक्स्पोच्या …

The post नाशिक : 'ऑटो एक्स्पो'मध्ये ८५० युवकांना रोजगार, पालकमंत्र्यांनी दिली भेट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘ऑटो एक्स्पो’मध्ये ८५० युवकांना रोजगार, पालकमंत्र्यांनी दिली भेट

पिंपळनेरच्या आदिवासी पश्चिम पट्ट्यात बहरला ‘कल्पवृक्ष महू’

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा ‘कल्पवृक्ष महू’ झाडाला येणाऱ्या महू फुलांची पिंपळनेरच्या पश्चिम पट्यात वेचणी करण्यासाठी भल्या पहाटे गाव-पाड्यातील महिला-पुरुष दऱ्या खोऱ्यात दिसून येत आहेत. साक्री तालुक्यातील गावागावांत मोहफुलांची असंख्य झाडे आहेत. घरासमोर, शेतबांधावर असलेल्या या झाडांच्या फुलांचा सुगंध परिसरात दरवळतो आहे. ‘कल्पवृक्ष’ महू झाड आदिवासी बांधवांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. महू झाडांची फुले गोळा …

The post पिंपळनेरच्या आदिवासी पश्चिम पट्ट्यात बहरला 'कल्पवृक्ष महू' appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेरच्या आदिवासी पश्चिम पट्ट्यात बहरला ‘कल्पवृक्ष महू’

नाशिक : अक्राळे येथे 5700 कोटींची गुंतवणूक; नवीन रोजगार उपलब्ध होणार

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील अक्राळे औद्योगिक वसाहतीमध्ये वर्षभरात रिलायन्स लाइफ सायन्सेस व इंडियन ऑइल कॉर्पोरेशन यांनी गुंतवणूक केल्यानंतर आता इतर सुमारे 29 उद्योगांनी गुंतवणूक केली आहे. यामुळे अक्राळे औद्योगिक वसाहतीमध्ये आतापर्यंत 5,700 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून, त्या माध्यमातून 4,196 जणांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होऊ शकणार असल्याची माहिती एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी …

The post नाशिक : अक्राळे येथे 5700 कोटींची गुंतवणूक; नवीन रोजगार उपलब्ध होणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अक्राळे येथे 5700 कोटींची गुंतवणूक; नवीन रोजगार उपलब्ध होणार

जळगावच्या चटईची सातासमुद्रापार कीर्ती, हजारो तरुणांना रोजगार

जळगाव : चेतन चौधरी  केळी आणि सोन्यासाठी प्रसिध्द असलेल्या जळगावचे नाव आता जगभर चटई उद्योगाच्या माध्यमातूनही होत आहे. जळगावच्या चटईने सातासमुद्रापार आपली कीर्ती पसरवली असून तंत्रज्ञानात स्वावलंबन मिळवत समस्यांवर मात केली आहे. पर्यावरणपूरक असलेल्या या व्यवसायातून हजारो जणांना रोजगार मिळाला आहे. जळगावतील चटई उद्योगातून दरवर्षाला कमीत कमी १०० कोटी रूपयांची वार्षिक उलाढाल होत आहे. जळगावात …

The post जळगावच्या चटईची सातासमुद्रापार कीर्ती, हजारो तरुणांना रोजगार appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावच्या चटईची सातासमुद्रापार कीर्ती, हजारो तरुणांना रोजगार

नाशिक : कोरोनाने साडेतीन हजार फेरीवाल्यांचा हिसकावला रोजगार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोना महामारीने केवळ मृत्यूचा तांडवच घडविला नसून, अनेकांच्या हातचा रोजगार हिसकावून घेतला आहे. फेरीवाल्यांपासून ते उद्योजकांपर्यंत अनेकांना कोरोना महामारीचा मोठा फटका बसला आहे. नाशिक महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या नोंदणीकृत फेरीवाल्यांच्या यादीत तब्बल साडेतीन हजार फेरीवाल्यांचा रोजगार हिरावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महापालिकेने तीन वर्षांपूर्वी शहरातील १० हजार ६१४ फेरीवाल्यांची बायोमेट्रिक नोंदणी …

The post नाशिक : कोरोनाने साडेतीन हजार फेरीवाल्यांचा हिसकावला रोजगार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कोरोनाने साडेतीन हजार फेरीवाल्यांचा हिसकावला रोजगार

नाशिक : महापालिकेकडून स्थानिक रोजगारांवर पुन्हा कुऱ्हाड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या प्रशासन विभागामार्फत नियम डावलून सेवाप्रवेश नियमावली तयार करण्यात येऊन स्थानिक कर्मचारी, अधिकाऱ्यांवर आधीच अन्याय केला असतानाच, आता स्थानिक बेराेजगारांवर महापालिकेने कुऱ्हाड चालविली आहे. मनपाच्या खतप्रकल्पातील तब्बल ८४ पदे कायमची रद्द करण्याचा निर्णय मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी घेतला आहे. त्यामुळे संबंधित पदांच्या वाटा शहरातील तरुणांसाठी कायमच्या बंद झाल्या आहेत. …

The post नाशिक : महापालिकेकडून स्थानिक रोजगारांवर पुन्हा कुऱ्हाड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिकेकडून स्थानिक रोजगारांवर पुन्हा कुऱ्हाड

Industry Sector : उद्योगांवर मिळवा तीस ते शंभर टक्के सबसिडी

नाशिक : सतीश डोंगरे उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून केवळ अर्थसहाय्यच नव्हे तर त्यावर मोठी सबसिडीही दिली जाते. मात्र, याविषयी अनेकजण अनभिज्ञ असल्याने, त्यांना या सबसिडींचा लाभ घेता येत नाही. 30 टक्क्यांपासून ते थेट 100 टक्क्यांपर्यंत मिळणार्‍या या सबसिडी तसेच प्रोत्साहन भत्त्याच्या माध्यमातून उद्योग उभारणे शक्य होते. सीईओंच्या कार्यशैलीला …

The post Industry Sector : उद्योगांवर मिळवा तीस ते शंभर टक्के सबसिडी appeared first on पुढारी.

Continue Reading Industry Sector : उद्योगांवर मिळवा तीस ते शंभर टक्के सबसिडी