नाशिक : ब्रह्मगिरी-अंजनेरी ‘रोप-वे’ला वेग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात नाशिकसह पुण्यातील राजगड व रायगड जिल्ह्यातील माथेरान आणि महाडमध्ये ‘रोप-वे’ प्रस्तावित आहेत. ब्रह्मगिरी ते अंजनेरी पर्वत या ५.८ किलोमीटरच्या ‘रोप-वे’साठी गेल्या वर्षी सर्वेक्षण झाले होते. मात्र, ग्रामस्थांसह पर्यावरणप्रेमींच्या विरोधामुळे ‘रोप-वे’च्या कामाला ब्रेक लागला होता. आता पुन्हा ‘रोप-वे’च्या हालचालींनी वेग घेतला असून, राष्ट्रीय राजमार्ग रसद प्रबंधन लिमिटेडने (एनएचएलएमएल) प्रकल्प अहवाल (डीपीआर) …

The post नाशिक : ब्रह्मगिरी-अंजनेरी 'रोप-वे'ला वेग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ब्रह्मगिरी-अंजनेरी ‘रोप-वे’ला वेग