गुजरातचा कांदा सुरु होताच निर्यातबंदी उठवली जाईल : रोहित पवार

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा- शेतकरी आज मोठ्या अडचणीत सापडला आहे. आपल्याकडील शेतकर्‍यांकडे कांदा होता. त्या कांद्याला बर्‍यापैकी बाजार भाव मिळत असतानाच केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केली. ही निर्यातबंदी मार्च अखेरपर्यंत आहे. आता गुजरातचा कांदा सुरु होताच निर्यातबंदी उठवली जाईल असे चित्र असल्याचे आमदार रोहित पवार म्हणाले. उत्तर महाराष्ट्राच्या दौर्‍यावर असलेले आमदार पवार यांनी मंगळवारी (दि. …

The post गुजरातचा कांदा सुरु होताच निर्यातबंदी उठवली जाईल : रोहित पवार appeared first on पुढारी.

Continue Reading गुजरातचा कांदा सुरु होताच निर्यातबंदी उठवली जाईल : रोहित पवार

राष्ट्रवादीवर दावा करणाऱ्या नेत्यांच्या बोलण्यात अहंकार : रोहित पवार

धुळे : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरच दावा करणाऱ्यांच्या बोलण्यात अहंकार आहे. त्यांची निष्ठा विचारांवर नसून सत्तेवर आहे. त्यामुळेच यापूर्वी थोर पुरुषांच्या अपमान करणाऱ्या भाजपा नेत्यांसमवेत ते सत्तेत गेले. आमची निष्ठा विचारांबरोबर असल्याने आम्ही पवार साहेबांचा विचार आणि संदेश हा जनतेपर्यंत नेत असल्याची टीका आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी धुळ्यात केली आहे. मराठा …

The post राष्ट्रवादीवर दावा करणाऱ्या नेत्यांच्या बोलण्यात अहंकार : रोहित पवार appeared first on पुढारी.

Continue Reading राष्ट्रवादीवर दावा करणाऱ्या नेत्यांच्या बोलण्यात अहंकार : रोहित पवार

मी त्याला किंमत देत नाही, रोहित पवारांवर भुजबळ भडकले

नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क  रोहित पवार ला सांगा, मी  1985 ला आमदार झालो, त्यांनतर मुंबईचा महापौर झालो होतो. त्यानंतर चार महिन्यानंतर रोहित पवार यांचा  जन्म झाला. त्यामुळे मला मोठं केलं मला मोठं केलं हे फालतू बोलू नका, जरा इतिहास जाणून घ्या असं छगन भुजबळ यांनी रोहित पवार यांना सुनावलं आहे. मंत्री छगन भुजबळ नाशिकमध्ये असून …

The post मी त्याला किंमत देत नाही, रोहित पवारांवर भुजबळ भडकले appeared first on पुढारी.

Continue Reading मी त्याला किंमत देत नाही, रोहित पवारांवर भुजबळ भडकले

येवल्यात अन्याय झालेल्यांना पवार आशीर्वाद देतील : रोहित पवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शरद पवार यांची आशीर्वाद देण्याची स्टाइल जरा वेगळी आहे. येवल्यात सभा घेत आहेत, त्यानुसार येवल्यात ज्यांच्यावर अन्याय झाला, त्यांना ते भरभरून आशीर्वाद देतील. ते आशीर्वाद कसे असतील, हे येत्या काळात समजेलच, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले. शरद पवार यांची शनिवारी (दि. 8) येवल्यात सभा होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये …

The post येवल्यात अन्याय झालेल्यांना पवार आशीर्वाद देतील : रोहित पवार appeared first on पुढारी.

Continue Reading येवल्यात अन्याय झालेल्यांना पवार आशीर्वाद देतील : रोहित पवार

सध्याचे मुख्यमंत्री हे फक्त मराठा समाजाचे, असेच गुलाबरावांना म्हणायचंय का?

नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क  जळगावात एका कार्यक्रमात बोलताना, एक मराठा चेहरा आमच्या शिवसेनेतून बाहेर गेला त्याला मुख्यमंत्री करण्यासाठी मी गद्दारी केली असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं. गुलाबरावांच्या या विधानावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे. जेव्हा सगळ्या गोष्टी हाताबाहेर जातात तेव्हा अशा पद्धतीचे वक्तव्य केले जातात. कदाचित गुलाबरावांचे असे मत आहे का? की …

The post सध्याचे मुख्यमंत्री हे फक्त मराठा समाजाचे, असेच गुलाबरावांना म्हणायचंय का? appeared first on पुढारी.

Continue Reading सध्याचे मुख्यमंत्री हे फक्त मराठा समाजाचे, असेच गुलाबरावांना म्हणायचंय का?

Rohit Pawar : शेतकऱ्यांच्या हितासाठी शहरी-ग्रामीण वाद मिटवावा लागणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शेती क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा वापर होत असताना उत्पादन वाढत असले तरी शेतकऱ्यांच्या समस्या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच आहेत. सध्याच्या काळात शेतकऱ्यांपुढे हवामानातील सातत्याने बदल, शेतमालाच्या भावातील घसरण, विमा कंपन्यांकडून अडवणूक, सरकारकडून नुकसानभरपाई देण्यास विलंब अशा अनेक समस्या आहेत. यापुढील काळात शेतकऱ्यांच्या हितासाठी शहरी-ग्रामीण हा वाद नष्ट व्हायला हवा, असे प्रतिपादन आमदार …

The post Rohit Pawar : शेतकऱ्यांच्या हितासाठी शहरी-ग्रामीण वाद मिटवावा लागणार appeared first on पुढारी.

Continue Reading Rohit Pawar : शेतकऱ्यांच्या हितासाठी शहरी-ग्रामीण वाद मिटवावा लागणार