नाशिक : लग्नापूर्वी वधूची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर तालुक्यातील डुबेरे गावचे भूमिपुत्र बबन भाऊराव वाजे आणि त्यांच्या पत्नी संगीता वाजे या दाम्पत्याने कन्या डॉ. वैष्णवी हिच्या लग्नानिमित्त गावातून नवरदेवाप्रमाणे सवाद्य मिरवणूक काढली. नातेवाईक व ग्रामस्थ आणि हितचिंतकांच्या उपस्थितीत ढोलताशाच्या गजरात डॉ. वैष्णवी हिची मराठमोळ्या थाटात सजवलेल्या बैल गाडीतून दिमाखात मिरवणूक काढली. समाजापुढे मुलगा-मुलगी समान असल्याचा संदेश देत …

The post नाशिक : लग्नापूर्वी वधूची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लग्नापूर्वी वधूची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक

नाशिक : …म्हणून सुपारी फोडायच्या कार्यक्रमातच उरकवलं लग्न

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विवाहसोहळा म्हटला की, डोंगराएवढा लाखो रुपयांचा खर्च, नातेवाईक अन् वऱ्हाडी मंडळींचा मानपान, पाहूण्यांची मर्जी अशा अनेक गोष्टी येतात. त्यातच हा सोहळा जर शेतकऱ्याच्या घरचा असेल तर दोन्हीकडे मोठा मानपान! सध्याच्या बेभरवश्याच्या वातावरणात पीकांना भाव नसल्याने आधीच शेतकरी मेटाकुटीला आला असताना हा खर्च म्हणजे मोठाच भार. लग्नसोहळ्यातील दिखाऊ प्रतिष्ठा टाळण्यासाठी मुलगी बघून …

The post नाशिक : ...म्हणून सुपारी फोडायच्या कार्यक्रमातच उरकवलं लग्न appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : …म्हणून सुपारी फोडायच्या कार्यक्रमातच उरकवलं लग्न

दिवाळीनंतर उडणार लग्नाचे बार, सोने खरेदीला आली बहर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दसरा-दिवाळीनंतर सोन्याचे दर महागणार असल्याचा अंदाज वर्तविला जात असल्याने, लग्नसराईसाठी आतापासूनच सोने-चांदी खरेदीसाठी वधू आणि वर पित्याकडून गर्दी केली जात आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये लग्नाच्या एकापाठोपाठ तिथी आहेत. त्यामुळे सोन्या-चांदीची खरेदी आतापासूनच करण्यावर भर दिला जात असल्याने, सध्या सराफ बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. 2022 या वर्षात चातुर्मासामुळे ऑगस्ट, सप्टेंबर आणि …

The post दिवाळीनंतर उडणार लग्नाचे बार, सोने खरेदीला आली बहर appeared first on पुढारी.

Continue Reading दिवाळीनंतर उडणार लग्नाचे बार, सोने खरेदीला आली बहर