नाशिकमध्ये साकारणार गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावाने हेल्थ सेंटर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अवघ्या जगावर आपल्या आवाजाची मोहिनी घालणाऱ्या दिवंगत भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावाने तिरडशेत येथे गोरगरिबांसाठी हेल्थ केअर सेंटर उभे राहणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून या केंद्रासाठी जागेचा प्रस्ताव लवकरच शासनाला सादर केला जाणार आहे. या केंद्रामुळे नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा राेवला जाईल. प्रभू रामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक पुण्यभूमीत तिरडशेत …

The post नाशिकमध्ये साकारणार गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावाने हेल्थ सेंटर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये साकारणार गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावाने हेल्थ सेंटर