नाशिक : लम्पीपासून वाचण्यासाठी माझा गोठा, स्वच्छ गोठा मोहीम

नाशिक : पुढारी वृत्तसेेवा गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील दोन पशू लम्पी स्किन आजाराने मृत झाल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आणि तातडीने लसीकरण मोहीम राबविण्यावर भर देण्यात येत आहे. मालेगाव तालुक्यात लम्पी आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे ‘माझा गोठा स्वच्छ गोठा’ ही मोहीम सुरू करून परिसरातील सर्व गोवंशीय पशूंची तातडीने तपासणी आदी …

The post नाशिक : लम्पीपासून वाचण्यासाठी माझा गोठा, स्वच्छ गोठा मोहीम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लम्पीपासून वाचण्यासाठी माझा गोठा, स्वच्छ गोठा मोहीम

धुळ्यात पशु बाजार सुरू करण्यासह गुरांच्या वाहतुकीस परवानगी

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे जिल्ह्यात लम्पी आजाराचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पशु बाजारासह गुरांच्या वाहतुकीस अटी शर्तींच्या अधीन राहून जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी परवानगी दिली आहे. धुळे जिल्ह्यात लम्पी स्किन डिसीज रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राबाहेरील गोजातीय प्रजातीची सर्व गुरे व म्हशी यांची ने-आण करण्यास व खरेदी-विक्री व …

The post धुळ्यात पशु बाजार सुरू करण्यासह गुरांच्या वाहतुकीस परवानगी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यात पशु बाजार सुरू करण्यासह गुरांच्या वाहतुकीस परवानगी