नाशिक जिल्ह्यात ४१ जनावरांचा लम्पीने मृत्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून लम्पी या जनावरांच्या त्वचारोगाने जवळपास ४१ जनावरे दगावली आहेत. याबाबत जिल्हा प्रशासनाला आता जाग आली असून, त्याबाबत जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी बैठक बोलावत उपाययोजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जिल्ह्यात जनावरांमधील लम्पी चर्मरोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोगप्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम 2009 नुसार संपूर्ण …

The post नाशिक जिल्ह्यात ४१ जनावरांचा लम्पीने मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात ४१ जनावरांचा लम्पीने मृत्यू

नाशिक : लम्पीग्रस्त पशुपालकांना 19 लाखांची मदत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लम्पीच्या साथीने जिल्ह्यातील 83 जनावरे दगावली आहेत. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे यांनी शासकीय मदतीबाबत सतर्क राहून आतापर्यंत 75 प्रस्ताव यशस्वीपणे पूर्ण केल्याने जिल्ह्यातील 75 पशुपालकांना 19 लाख 39 हजार रुपयांची मदत थेट बँकेत जमा झाली आहे. जिल्ह्यात 38 गायी, 23 बैल, 14 वासरे यांच्यासाठी पशुपालकांना शासकीय मदत मिळाली आहे. …

The post नाशिक : लम्पीग्रस्त पशुपालकांना 19 लाखांची मदत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लम्पीग्रस्त पशुपालकांना 19 लाखांची मदत

लम्पी’च्या पार्श्वभूमीवर कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात बाहेरील जनावरांना ‘नो एण्ट्री’

नाशिक : नितीन रणशूर राज्यात लम्पी स्किन डिसीज अर्थात एलएसडी या संसर्गजन्य रोगाने हातपाय पसरण्यास सुरुवात केली. मराठवाडा-विदर्भापाठोपाठ उत्तर महाराष्ट्रातील पशुधन एलएसडीच्या विळख्यात सापडले आहे. अहमदनगर जिल्ह्यात एलएसडीचा शिरकाव झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य क्षेत्रातील गावांमध्ये बाहेरील जनावरांना ‘नो एण्ट्री’चा निर्णय वन्यजीव विभागाने घेतला आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या डोंगररांगांत अहमदनगर …

The post लम्पी'च्या पार्श्वभूमीवर कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात बाहेरील जनावरांना ‘नो एण्ट्री’ appeared first on पुढारी.

Continue Reading लम्पी’च्या पार्श्वभूमीवर कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात बाहेरील जनावरांना ‘नो एण्ट्री’

नाशिक : लम्पीचा शिरकाव नसला तरी जनजागृती महत्वाची : आमदार सुहास कांदे

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा अस्मानी संकटानंतर त्रस्त झालेल्या पशुपालकांना लम्पी आजाराचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याच्या तसेच आजाराबाबत जनजागृती करण्याचा सुचना, नांदगाव तहसील कार्यालयात पार पडलेल्या आढावा बैठकीदरम्यान आमदार कांदे यांनी आधिकारी वर्गास केल्या. Lumpy skin : नंदुरबार जिल्ह्यातील 18 गावात ‘लम्पी’ बाधित क्षेत्र घोषित, प्रतिबंधाचे आदेश मंगळवार, दि. २० रोजी नांदगाव तहसील कार्यालयात तालुक्यातील …

The post नाशिक : लम्पीचा शिरकाव नसला तरी जनजागृती महत्वाची : आमदार सुहास कांदे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लम्पीचा शिरकाव नसला तरी जनजागृती महत्वाची : आमदार सुहास कांदे

नंदुरबार : एकामागोमाग तीन बैल दगावले; पशुपालक हादरले

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा अस्मानी संकटामुळे जिल्ह्यातील शेतकरी व पशुपालक चिंतेत असतांनाच नंदुरबार जिल्ह्यात वाण्याविहीर येथे एकाच शेतकऱ्याच्या गोठ्यातील तीन बैल एकाचवेळी अचानक दगावल्याने पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यात लम्पीचे तुरळक प्रकार आढळले असले तरी तिनही बैलांचे मृत्यू लम्पीमुळे झाल्याचे अद्याप तरी सिद्ध झालेले नाही. सांगली : महापालिकेला प्रदूषण नियंत्रणची नोटीस लम्पी …

The post नंदुरबार : एकामागोमाग तीन बैल दगावले; पशुपालक हादरले appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : एकामागोमाग तीन बैल दगावले; पशुपालक हादरले