येवल्यात लव्ह जिहाद विरोधात हिंदू जन आक्रोश मोर्चा

येवला (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा-शहर व परिसरातील वाढते महिला अत्याचार, लव जिहादच्या घटना संस्कृती व एकोप्याला छेद देणाऱ्या आहेत. नुकतीच येवला शहरात घडलेली घटना अतिशय संतापजनक असून या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी व लव जिहाद आणि धर्मांतर कायदा त्वरित लागू करावा, असे प्रतिपादन हिंदू जन आक्रोश मोर्चा (Hindu Janakrosh Morcha) संबोधित करताना हर्षदा …

The post येवल्यात लव्ह जिहाद विरोधात हिंदू जन आक्रोश मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading येवल्यात लव्ह जिहाद विरोधात हिंदू जन आक्रोश मोर्चा

राज्यात लवकरच लव्ह जिहाद, धर्मांतर विरोधी कायदा आणणार : आमदार नितेश राणे

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा उत्तर प्रदेश, गुजरात व कर्नाटक राज्याने लागू केलेल्या लव्ह जिहाद, धर्मांतरविरोधी कायद्याचा अभ्यास राज्य सरकारतर्फे केला जात आहे. त्यानुसार येत्या अधिवेशनापर्यंत राज्यात अतिशय कडक व मजबूत लव्ह जिहाद तसेच धर्मांतरविरोधी कायदा तयार केला जाणार आहे. यासाठी हिंदुत्व विचारसरणीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे प्रयत्नशील असल्याचे …

The post राज्यात लवकरच लव्ह जिहाद, धर्मांतर विरोधी कायदा आणणार : आमदार नितेश राणे appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यात लवकरच लव्ह जिहाद, धर्मांतर विरोधी कायदा आणणार : आमदार नितेश राणे

Nashik : निफाडमधील मुलीचे अपहरण लव्ह जिहादचाच प्रकार : किरीट सोमय्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा निफाड तालुक्यातील १८ वर्षीय मुलीस फूस लावून परराज्यात नेले. सुदैवाने ग्रामीण पोलिसांनी तपास करून मुलीची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका केली व मुलीचा ताबा पालकांना दिला आहे. हा लव्ह जिहादचाच प्रकार असून, मुलीस फूस लावून पळवून नेणाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे माजी खा. किरीट सोमय्या यांनी केली. सोमय्या यांनी ग्रामीण पोलिस …

The post Nashik : निफाडमधील मुलीचे अपहरण लव्ह जिहादचाच प्रकार : किरीट सोमय्या appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : निफाडमधील मुलीचे अपहरण लव्ह जिहादचाच प्रकार : किरीट सोमय्या

नाशिक : देशाला हिंदूराष्ट्र घोषित करा – सकल हिंदू हुंकार सभेत साधू-महंतांची मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आपला देश हा मूळचा हिंदूराष्ट्र आहे. सध्या त्यावर वेगवेगळे दावे सांगितले जात आहेत. देशाला हिंदूराष्ट्र म्हणून घोषित करा, अशी मागणी सकल हिंदू हुंकार सभेत विविध साधू-महंतांनी केली. समस्त हिंदूंनी आता एकत्र येणे आवश्यक आहे. आताच आपण जागे झालो नाही तर भविष्यात हे मुघल राष्ट्र होईल. यामध्ये पालकांची भूमिका आवश्यक आहे. त्यांनी …

The post नाशिक : देशाला हिंदूराष्ट्र घोषित करा - सकल हिंदू हुंकार सभेत साधू-महंतांची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देशाला हिंदूराष्ट्र घोषित करा – सकल हिंदू हुंकार सभेत साधू-महंतांची मागणी

Asaduddin Owaisi : लव्ह-जिहाद’विरोधी कायदा बेकायदेशीरच, सरकारने राज्यघटनेचा अभ्यास करावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा संविधानानुसार प्रत्येक जण आपापल्या आवडी-निवडीनुसार विवाह करू शकताे. लव्ह आणि जिहाद हे दोन्ही एकत्र येऊच शकत नाहीत. परंतु, सध्या केवळ लव्ह-जिहादच्या नावाने बदनामी सुरू आहे. भाजप सत्तेत असलेल्या प्रत्येक ठिकाणी लव्ह-जिहादविरोधी कायदा केला जात आहे. परंतु, हा कायदाच बेकायदेशीर आहे, असा दावा एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी करत महाराष्ट्र सरकारने …

The post Asaduddin Owaisi : लव्ह-जिहाद'विरोधी कायदा बेकायदेशीरच, सरकारने राज्यघटनेचा अभ्यास करावा appeared first on पुढारी.

Continue Reading Asaduddin Owaisi : लव्ह-जिहाद’विरोधी कायदा बेकायदेशीरच, सरकारने राज्यघटनेचा अभ्यास करावा

नाशिक : सिन्नरला हिंदू आक्रोश विराट मोर्चा; अधिकार्‍यांना निवेदने

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा सकल हिंदू समाजाच्या वतीने सिन्नर शहरातून हिंदू आक्रोश मोर्चा काढण्यात आला. हिंदू आक्रोश मोर्चात शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांसह विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाले होते. ‘वंदे मातरम, भारत माता की जय, जय श्रीराम’ आदींसह विविध घोषणांनी सिन्नर शहरातील रस्ते दुमदुमून गेले होते. आताच तुरुगांबाहेर आल्याचे भान ठेवा, शंभूराजे देसाईंचा संजय राऊतांना …

The post नाशिक : सिन्नरला हिंदू आक्रोश विराट मोर्चा; अधिकार्‍यांना निवेदने appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिन्नरला हिंदू आक्रोश विराट मोर्चा; अधिकार्‍यांना निवेदने

Nashik Lasalgaon : ‘लव्ह जिहाद’ विरोधात लासलगावात विराट हिंदू मूक मोर्चा

नाशिक : (लासलगाव) वार्ताहर  लव्ह जिहाद व धर्मांतर विरोधी कायदा संपूर्ण देशात लागू करावा व गोवंश हत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने शनिवारी (दि. ३) विराट हिंदू मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. शनिवारी सकाळी ११ वाजता लासलगाव (Nashik Lasalgaon) येथील बाबा अमरनाथ मंदिर ते शिवाजी चौक असा हा मोर्चा …

The post Nashik Lasalgaon : 'लव्ह जिहाद' विरोधात लासलगावात विराट हिंदू मूक मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Lasalgaon : ‘लव्ह जिहाद’ विरोधात लासलगावात विराट हिंदू मूक मोर्चा

लव्ह जिहादविरोधात त्र्यंबकेश्वरमध्ये हिंदू सकल मोर्चा

त्र्यंबकेश्वर (नाशिक) : पुढारी वृत्तसेेवा  नाशिकमध्ये लव्हजिहाद विरोधात काढण्यात आलेल्या हिंदू मूक मोर्चानंतर आज त्र्यंबकेश्वर येथेही हिंदू सकल मोर्चा काढण्यात आला. दिल्ली येथील श्रद्धा वालकर निर्घृण हत्या प्रकरणी निषेध करत लव्ह जिहादला प्रतिबंध करण्याच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनानी त्र्यंबकेश्वर शहरातून विराट मोर्चा काढला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास वंदन करून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चात संपूर्ण तालुक्यातून …

The post लव्ह जिहादविरोधात त्र्यंबकेश्वरमध्ये हिंदू सकल मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading लव्ह जिहादविरोधात त्र्यंबकेश्वरमध्ये हिंदू सकल मोर्चा

Love Jihad : लव्ह जिहाद विरोधात नाशिकमध्ये आज मूक मोर्चा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लव्ह जिहाद (Love Jihad)  व धर्मांतर विरोधी कायदा संपूर्ण देशात लागू करावा व गोवंश हत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने सोमवारी (दि. २८) विराट हिंदू मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी 10 वाजता शहरातील बी. डी. भालेकर मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत या मोर्चाचे …

The post Love Jihad : लव्ह जिहाद विरोधात नाशिकमध्ये आज मूक मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading Love Jihad : लव्ह जिहाद विरोधात नाशिकमध्ये आज मूक मोर्चा

लव्ह जिहादविरोधात नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाचा निघणार मूक मोर्चा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लव्ह जिहाद आणि धर्मांतरणविरोध कायदा राज्यासह संपूर्ण देशात लागू करण्यात यावा, या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने येत्या सोमवारी (दि.२८) सकाळी १० वाजता नाशिकमध्ये हिंदू मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. बी. डी. भालेकर मैदान येथून या माेर्चाला सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रासह देशात विविध ठिकाणी लव्ह जिहाद तसेच धर्मांतरण यांसारख्या घटना …

The post लव्ह जिहादविरोधात नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाचा निघणार मूक मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading लव्ह जिहादविरोधात नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाचा निघणार मूक मोर्चा