नाशिक : लष्कर हद्दीलगत बांधकामे करण्यास शिथिलता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लष्कर हद्दीलगच्या शंभर ते पाचशे मीटर अंतरातील भूखंडांवरील बांधकामाचा विषय मार्गी लागल्याच्या पाठोपाठ आता संरक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार आता लष्कर हद्दीपासून फक्त पन्नास मीटर अंतराचा भूखंड सोडून उर्वरित पन्नास मीटर अंतरावरील भूखंडावर प्लाॅटधारकांना बांधकाम करता येणार आहे. लष्कर हद्दीपासून शंभर मीटर अंतरावरील भूखंडधारकांनाही बांधकाम करण्यास परवानगी मिळावी …

The post नाशिक : लष्कर हद्दीलगत बांधकामे करण्यास शिथिलता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लष्कर हद्दीलगत बांधकामे करण्यास शिथिलता