‘know Your Army’ प्रदर्शनातून नाशिककरांनी अनुभवली सैन्यदलाची ताकद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कारगिल विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली बोफर्स, स्वदेशी बनावटीचे अत्याधुनिक धनुष, मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर (बीएम 21)सह विविध प्रकारच्या तोफा व शस्त्रास्त्रांच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलाची ताकद नाशिककरांनी अनुभवली. लष्करी जवानांनी सादर केलेल्या प्रात्यक्षिकांचा थरार बघताना उपस्थितांनी ‘भारत माता की जय, वंदे मातरम्चा’ जयघोष केला. ईदगाह मैदानावर भारतीय सैन्य दलातील तोफखाना केंद्र …

The post ‘know Your Army’ प्रदर्शनातून नाशिककरांनी अनुभवली सैन्यदलाची ताकद appeared first on पुढारी.

Continue Reading ‘know Your Army’ प्रदर्शनातून नाशिककरांनी अनुभवली सैन्यदलाची ताकद

नाशिकमध्ये मेजरसह सहकार्‍याला लाच घेताना अटक

नाशिकरोड : येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल नाशिक येथील मेजर हिमांशू मिश्रा व सहायक गॅरिसन अभियंता मिलिंद वाडिले यांना कंत्राटदारांकडून लाच घेताना अटक करण्यात आल्याने संरक्षण विभागातील भ्रष्टाचार समोर आला आहे. सीबीआयच्या लाचलुचपत विभागाने सापळा रचून ही कारवाई केली. याबाबत सीबीआयच्या मुंबई शाखेतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील पोलिस निरीक्षक रंजित कुमार पांडे यांच्याशी संपर्क साधला …

The post नाशिकमध्ये मेजरसह सहकार्‍याला लाच घेताना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये मेजरसह सहकार्‍याला लाच घेताना अटक