नाशिक : लाचखोर सतीश खरे यांचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ३० लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेले जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने दुसऱ्यांदा फेटाळला आहे. त्यामुळे खरे यांचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. खरे यांच्या जामीन अर्जावर बुधवारी (दि.१४) न्यायालयात सुनावणी झाली. त्यांना जामीन दिल्यास पुराव्यांमध्ये फेरफार करू शकतात, असा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला. सरकारी पक्षातर्फे …

The post नाशिक : लाचखोर सतीश खरे यांचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लाचखोर सतीश खरे यांचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला

नाशिक : लाचखोर खरेंचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तक्रारदाराकडून ३० लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या जिल्हा उपनिबंधक संशयित सतीश भाऊराव खरे (रा. कॉलेजरोड) यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. खरे हे मध्यवर्ती कारागृहात आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालावर आलेल्या आक्षेपाच्या तक्रारीवर निकाल बाजूने लावण्याच्या मोबदल्यात खरे यांना तक्रारदाराकडून १५ मे रोजी राहत्या घरात लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक …

The post नाशिक : लाचखोर खरेंचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लाचखोर खरेंचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

नाशिक : लाचखोर खरेकडे आढळली मालमत्तेची कागदपत्रे, आज न्यायालयात हजर करणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तीस लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांच्याकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागास काही कागदपत्रे आढळून आली आहेत. आर्थिक व्यवहार व मालमत्तेसंबंधी कागदपत्रे असल्याचे समजते. दरम्यान, त्यांच्या बँक खात्यात ४३ लाख रुपये आढळून आले आहेत. खरे यांच्या पोलिस कोठडीची मुदत शुक्रवारी (दि.१९) संपत असल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात …

The post नाशिक : लाचखोर खरेकडे आढळली मालमत्तेची कागदपत्रे, आज न्यायालयात हजर करणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लाचखोर खरेकडे आढळली मालमत्तेची कागदपत्रे, आज न्यायालयात हजर करणार