साक्री पंचायत समितीतील लाचखोर गृहनिर्माण अभियंता गजाआड

पिंपळनेर, जि.धुळे : पुढारी वृत्तसेवा साक्री पंचायत समितीतील ग्रामीण गृहनिर्माण अभियंता परेश प्रदिपराव शिंदे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे यांनी तक्रारदार यांचेकडून एक हजार रुपये लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आल्याने त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार साक्री तालुक्यातील मौजे घोडदे येथील रहिवासी असून त्यांना शबरी आवास …

The post साक्री पंचायत समितीतील लाचखोर गृहनिर्माण अभियंता गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading साक्री पंचायत समितीतील लाचखोर गृहनिर्माण अभियंता गजाआड

महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी दोषींना शिक्षा होणार; दमानियांची माहिती

नाशिक: पुढारी ऑनलाइन डेस्क ८५० कोटी रुपयांच्या महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची ९ सप्टेंबर २०२३ रोजी निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. परंतु, या निर्णयाविरोधात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने छगन भुजबळ यांच्यासह या प्रकरणातील …

The post महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी दोषींना शिक्षा होणार; दमानियांची माहिती appeared first on पुढारी.

Continue Reading महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी दोषींना शिक्षा होणार; दमानियांची माहिती

महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी दोषींना शिक्षा होणार; दमानियांची माहिती

नाशिक: पुढारी ऑनलाइन डेस्क ८५० कोटी रुपयांच्या महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची ९ सप्टेंबर २०२३ रोजी निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. परंतु, या निर्णयाविरोधात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने छगन भुजबळ यांच्यासह या प्रकरणातील …

The post महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी दोषींना शिक्षा होणार; दमानियांची माहिती appeared first on पुढारी.

Continue Reading महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी दोषींना शिक्षा होणार; दमानियांची माहिती

खासगी संगणक चालकावर एसीबीची कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वस्त धान्य दुकानातील रेशन सुरु करुन देण्याच्या नावाखाली एक हजार रुपयांची लाच स्वीकारणारा खासगी संगणक चालकावर एसीबीने कारवाई केली. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, शरद रुंजा आढाव (40) हा सिन्नर तहसील कार्यालयात खासगी संगणक चालक असून, तक्रारदाराने रेशन पुन्हा सुरु करण्यासाठी तहसील कार्यालयात अर्ज दिला होता. सदर अर्जाच्या अनुषंगाने आढाव यांनी तक्रारदाराकडे धान्य …

The post खासगी संगणक चालकावर एसीबीची कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading खासगी संगणक चालकावर एसीबीची कारवाई

नाशिकचा लाचखोर पोलिस हवालदार एसीबीच्या जाळ्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; जप्त केलेला ट्रक सोडवण्याच्या मोबदल्यात एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी करत ३५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या पोलिस हवालदारासह युवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. नाशिक तालुका पोलिस ठाण्यामध्ये कार्यरत असलेला हवालदार रवींद्र बाळासाहेब मल्ले व त्याच्यासोबत तरुण मोहन तोडी अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत. (Nashik Bribe News) हवालदार मल्ले हा विल्होळी …

The post नाशिकचा लाचखोर पोलिस हवालदार एसीबीच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकचा लाचखोर पोलिस हवालदार एसीबीच्या जाळ्यात

नाशिक : २० हजार रुपयांची लाच घेताना तलाठी जाळ्यात 

नाशिक : सातबारा उताऱ्यावर नोंद करून देण्याच्या मोबदल्यात २० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या तलाठी सचिन काशीनाथ म्हस्के (३८, रा. तपोवन लिंक रोड, उत्तरानगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घोटी येथील तक्रारदाराने इगतपुरी तालुक्यातील मुरंबी गावात शेती खरेदी केली. त्यानुसार सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी तक्रारदाराने म्हस्के यांच्याशी संपर्क साधला, त्यावेळी त्याने २० हजार रुपयांची लाच …

The post नाशिक : २० हजार रुपयांची लाच घेताना तलाठी जाळ्यात  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : २० हजार रुपयांची लाच घेताना तलाठी जाळ्यात 

लाचखोरांवरील राज्यभरात कारवाई वाढली तपास मात्र कासवगतीने

नाशिक : गौरव अहिरे  शासकीय सेवा बजावताना नागरिकांकडून लाचेची मागणी करणाऱ्या किंवा मागणाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यंदा राज्यात ४१७ सापळे रचले. या सापळ्यांमध्ये विभागाने ५८६ लाचखोरांविरोधात कारवाई केली आहे. गतवर्षीच्या तुलनेने हा आकडा वाढला आहे. मात्र, लाचखाेरांवर कारवाईनंतर त्यांचा तपास पूर्ण न झाल्याने राज्यात अवघ्या दोनच प्रकरणांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे लाचखाेरांवरील …

The post लाचखोरांवरील राज्यभरात कारवाई वाढली तपास मात्र कासवगतीने appeared first on पुढारी.

Continue Reading लाचखोरांवरील राज्यभरात कारवाई वाढली तपास मात्र कासवगतीने

Transfers : नाशिक शहरास नव्याने मिळाले १५ पोलिस निरीक्षक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य पोलिस दलातील ४४९ वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश गृहविभागाने काढले आहेत. त्यानुसार शहर पोलिस आयुक्तालयास नव्याने १५ पोलिस निरीक्षक मिळाले असून, सात निरीक्षकांची नाशिकबाहेर बदली करण्यात आली असून, दोघांना मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच नाशिक ग्रामीण पोलिस दलातून दोघांची बदली, तर नव्याने नऊ पोलिस निरीक्षक दाखल होणार आहेत. या बदल्यांमध्ये …

The post Transfers : नाशिक शहरास नव्याने मिळाले १५ पोलिस निरीक्षक appeared first on पुढारी.

Continue Reading Transfers : नाशिक शहरास नव्याने मिळाले १५ पोलिस निरीक्षक

नाशिक : कथित पत्रकारावर खंडणीचा गुन्हा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार देण्याची धमकी देत एका कथित पत्रकाराने शेतकऱ्याकडून ६० हजार रुपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणपतराव गंगाधर पाटील (६८, रा. जऊळके, ता. दिंडोरी) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित कल्पेश लचके (रा. मखमलाबाद नाका) याच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल आहे. पाटील यांच्या फिर्यादीनुसार, संशयित कल्पेश याने …

The post नाशिक : कथित पत्रकारावर खंडणीचा गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कथित पत्रकारावर खंडणीचा गुन्हा

नाशिक : लाचखोरांवर कारवाईसाठी विभागांची चालढकल

नाशिक : गौरव अहिरे लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे लाचखाेरांवर कारवाई झाल्यानंतर निलंबन, बडतर्फी, मालमत्ता गोठवणे, मालमत्तेची माहिती देण्याची जबाबदारी संबंधित विभागांची असते. मात्र, विभागामार्फत लाचखोरांना पाठीशी घातले जात असल्याचे चित्र आहे. राज्यात १९१ लाचखोरांना निलंबित केलेले नसून १८ जणांना शिक्षा होऊनही बडतर्फ केलेले नाही. तर ९ प्रकरणांमध्ये लाचखोरांची मालमत्ता गोठवण्याची प्रक्रिया अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे …

The post नाशिक : लाचखोरांवर कारवाईसाठी विभागांची चालढकल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लाचखोरांवर कारवाईसाठी विभागांची चालढकल