2 हजारांची लाच घेताना महिला लिपीक जाळ्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-महात्मा फुले महामंडळातील कनिष्ठ लिपीकास २ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. छाया विनायक पवार असे लाचखाेर लिपीकाचे नाव आहे. तक्रारदार यांच्या मुलाचे महामंडळाच्या वतीने व्यवसायासाठी २ लाख १६ हजार रुपयांच्या कर्ज मंजूर झाले आहे. मंजूर कर्जाचा धनादेश बँक खात्यात जमा करण्यासाठी पवार यांनी तक्रारदाराकडे ३ हजार रुपयांच्या …

The post 2 हजारांची लाच घेताना महिला लिपीक जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading 2 हजारांची लाच घेताना महिला लिपीक जाळ्यात

Nashik Bribe News : वनपरिमंडळ अधिकारी, वनरक्षक लाच घेताना गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या तक्रारदारावर कारवाई टाळण्याच्या मोबदल्यात लाच घेणाऱ्या सातपूर वनविभागाचा वनपरिमंडळ अधिकारी व वनरक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. शैलेंद्र आनंद झुटे (४८) असे वनपरिमंडळ अधिकाऱ्याचे नाव असून, साहेबराव बाजीराव महाजन (५४) हा वनरक्षक आहे. तक्रारदार यांचे हॉटेल हयात दरबार हे वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करून अवैधरीत्या बांधकाम …

The post Nashik Bribe News : वनपरिमंडळ अधिकारी, वनरक्षक लाच घेताना गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Bribe News : वनपरिमंडळ अधिकारी, वनरक्षक लाच घेताना गजाआड

नाशिकचा लाचखोर पोलिस हवालदार एसीबीच्या जाळ्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; जप्त केलेला ट्रक सोडवण्याच्या मोबदल्यात एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी करत ३५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या पोलिस हवालदारासह युवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. नाशिक तालुका पोलिस ठाण्यामध्ये कार्यरत असलेला हवालदार रवींद्र बाळासाहेब मल्ले व त्याच्यासोबत तरुण मोहन तोडी अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत. (Nashik Bribe News) हवालदार मल्ले हा विल्होळी …

The post नाशिकचा लाचखोर पोलिस हवालदार एसीबीच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकचा लाचखोर पोलिस हवालदार एसीबीच्या जाळ्यात

‘बक्षीस’ ही लाचच..! लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले स्पष्ट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; ‘चहा-पाण्याचे काय?’, ‘टेबलाखालून द्यावे लागतात’, ‘साहेबाला द्यावे लागतात’, ‘समोरच्याला काही द्यावे लागेल’ असे शब्द म्हटले की, शासकीय लोकसेवक लाच मागत असल्याचे रूढ झाले आहे. मात्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत या शब्दांमध्ये ‘बक्षीस’ शब्दाची भर पडली आहे. लाचखोरीच्या कारवाईतून वाचण्यासाठी काही महाभागांनी आम्ही लाच नव्हे, तर बक्षीस घेतले असा दावा केला. त्यामुळे …

The post 'बक्षीस' ही लाचच..! लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले स्पष्ट appeared first on पुढारी.

Continue Reading ‘बक्षीस’ ही लाचच..! लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले स्पष्ट

Nashik : त्र्यंबकेश्वरला तलाठ्यासह कोतवालास लाच घेताना अटक

त्र्यंबकेश्वर जि. नाशिक : येथे खरेदी केलेल्या जमिनीच्या सातबारावर नाव नोंदवण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकरल्याप्रकरणी तलाठी व कोतवालास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ अटक केली. बुधवारी (दि.5) त्र्यंबकेश्वर तलाठी कार्यालयात दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. तक्रारदाराच्या तक्रारीनुसार तलाठी संतोष शशिकांत जोशी (वय 47) आणि कोतवाल रतन सोनाजी भालेराव (वय 51, दोघे …

The post Nashik : त्र्यंबकेश्वरला तलाठ्यासह कोतवालास लाच घेताना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : त्र्यंबकेश्वरला तलाठ्यासह कोतवालास लाच घेताना अटक

नाशिक : महापालिकेच्या सुनीता धनगर ५५ हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वादग्रस्त महापालिका प्रशासनाधिकारी सुनीता धनगर यांच्यासह लिपिकाला ५५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. तक्रारदार मुख्याध्यापकास शैक्षणिक संस्थेने रुजू करून घेण्यासाठीचे पत्र त्या संस्थेला देण्याच्या मोबदल्यात ही लाच घेतल्याची माहिती समोर येत असून, अधिकाऱ्यांच्या लाचखोरीमुळे महापालिकेच्या शिक्षण विभागातील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, दोन्ही लाचखोरांवर सरकारवाडा …

The post नाशिक : महापालिकेच्या सुनीता धनगर ५५ हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिकेच्या सुनीता धनगर ५५ हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

नाशिक : सरपंचासह कंत्राटी ग्रामसेवकास १५ हजारांची लाच घेताना अटक

नाशिक: पुढारी वृत्तसेवा चांदवड तालुक्यातील बोराळे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच अन कंत्राटी ग्रामसेवकास तक्रारदाराकडून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ अटक केली. जिल्हयातील उत्कृष्ट ग्रामसेवकांचा सत्काराच्या दुसऱ्याच दिवशी कंत्राटी ग्रामसेवकास लाच घेताना अटक झाल्याने ग्रामसेवकांच्या आनंदावर या कारवाईमुळे विरजण पडल्याने नाराजीचा सूर बघावयास मिळाला. तक्रारदार यांनी नोव्हेंबर २०२२ मध्ये …

The post नाशिक : सरपंचासह कंत्राटी ग्रामसेवकास १५ हजारांची लाच घेताना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सरपंचासह कंत्राटी ग्रामसेवकास १५ हजारांची लाच घेताना अटक

धुळे : दंड टाळण्यासाठी दोनशे रुपयांची लाच घेणे भोवले

धुळे : पुढारी वृत्तसेवा दुचाकी वरील दंडाची रक्कम टाळण्यासाठी 200 रुपयांची लाच घेणाऱ्या धुळे शहर वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याला धुळ्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून लायसन आणि कागदपत्रांच्या मागणी करून वाहतूक शाखेच्या या कर्मचाऱ्याकडून पैसे उकळले जात असल्याचे तक्रारदाराने आरोप केला आहे. चाळीसगाव येथे राहणाऱ्या एका तरुणाने या संदर्भात …

The post धुळे : दंड टाळण्यासाठी दोनशे रुपयांची लाच घेणे भोवले appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : दंड टाळण्यासाठी दोनशे रुपयांची लाच घेणे भोवले

धुळे : सात लाखाची लाच घेताना इरकॉनचा अधिकारी जाळ्यात

धुळे : पुढारी वृत्तसेवा शहरानजीकच्या टोलवसुली केंद्राचा ठेका मिळण्यासाठी सात लाखाची लाच घेताना इरकॉन सोमा टोलवे कंपनीच्या अधिकाऱ्यास रंगेहाथ पकडले. या प्रकरणात इरकॉन सोमा टोलवे कंपनीचे वित्त अधिकारी हरीश सत्तेवली यांनी कंपनीचे संचालक प्रदीप कटियार यांच्या सांगण्यावरून सात लाख रुपयाची रोकड स्वीकारली. सत्यवली यांना अटक केली असून कटियार यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे. पुणे : …

The post धुळे : सात लाखाची लाच घेताना इरकॉनचा अधिकारी जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : सात लाखाची लाच घेताना इरकॉनचा अधिकारी जाळ्यात

Nashik : लाचखोरांवरील कारवाईत नाशिक राज्यात दुसरे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने राज्यभरात झालेल्या लाचखोरांवरील कारवाईत राज्यात नाशिक दुसऱ्या स्थानी आले आहे. नाशिक परिक्षेत्रात वर्षभरात १२५ सापळ्यांमध्ये १७५ लाचखोर व्यक्तींना पकडण्यात आले असून, यात नऊ खासगी व्यक्ती आढळल्या आहेत. राज्यात सर्वाधिक कारवाई पुणे परिक्षेत्रात झाली असून, त्यात १५५ सापळ्यांमध्ये २२३ लाचखोर जाळ्यात सापडले आहेत. नाशिक परिक्षेत्रातील नाशिक, अहमदनगर, धुळे, …

The post Nashik : लाचखोरांवरील कारवाईत नाशिक राज्यात दुसरे appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : लाचखोरांवरील कारवाईत नाशिक राज्यात दुसरे