नाशिक परिक्षेत्रात लाचखोरांची शंभरी

नाशिक: पुढारी वृत्तसेवा नाशिक परिक्षेत्रात लाच घेणाऱ्या किंवा मागणाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे कारवाई होत आहे. यंदा १ जानेवारी ते १५ मे या कालावधीत विभागाने ६६ सापळ्यांमध्ये १०० लाचखोरांना पकडले आहे. त्यात वर्ग एक ते चार, इतर लोकसेवक व खासगी व्यक्तींचाही समावेश आहे. नाशिकचे जिल्हा उपनिबंधक सतिश खरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी (दि. १५) …

The post नाशिक परिक्षेत्रात लाचखोरांची शंभरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक परिक्षेत्रात लाचखोरांची शंभरी

नाशिक : लाच प्रकरणी खरे यांना शुक्रवारपर्यंत पोलिस काेठडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तीस लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या जिल्हा उपनिबंधक सतीश भाऊराव खरे (५८, रा. कॉलेजरोड) यांना शुक्रवार (दि.१९)पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या घरझडतीत खरे यांच्याकडे १५ लाख ८६ हजार रुपयांची रोकड व ३६ लाख रुपयांचे ५४ तोळे सोन्याचे दागिने सापडले. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे इतर स्थावर मालमत्तांची कागदपत्रेही …

The post नाशिक : लाच प्रकरणी खरे यांना शुक्रवारपर्यंत पोलिस काेठडी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लाच प्रकरणी खरे यांना शुक्रवारपर्यंत पोलिस काेठडी

जळगाव : बोदवड येथे लाचखोर पोलिस कर्मचाऱ्यास रंगेहात अटक

जळगाव : खंडणीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्याने १६ हजार रूपयांची लाच घेतली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बोदवड तहसील कार्यालय आवारात लाच घेणाऱ्या पोलिसाला त्याच्या पंटरसह आज रंगेहाथ अटक केली आहे. यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, बोदवड पोलीस स्थानकात एका व्यक्तीच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …

The post जळगाव : बोदवड येथे लाचखोर पोलिस कर्मचाऱ्यास रंगेहात अटक appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : बोदवड येथे लाचखोर पोलिस कर्मचाऱ्यास रंगेहात अटक