पाचशे रुपयांची लाच घेताना अभिलेखाकार, शिरस्तेदार जाळ्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-बांधकाम व्यावसायिकाविरोधात केलेल्या तक्रारीची सुनावणी लवकर घेण्यासाेबत कागदपत्रे देण्याच्या मोबदल्यात ग्राहक मंचातील अधिकाऱ्यांनी पाचशे रुपयांची लाच घेतल्याचा प्रकार उघड झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याप्रकरणी दोघांना अटक केली. अभिलेखाकार संशयित धीरज मनोहर पाटील (४३) आणि शिरस्तेदार सोमा गोविंद भोये (५७) अशी संशयितांची नावे आहेत. तक्रारदार यांनी सिडकोतील सावता नगर परिसरात फ्लॅट बुक …

The post पाचशे रुपयांची लाच घेताना अभिलेखाकार, शिरस्तेदार जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading पाचशे रुपयांची लाच घेताना अभिलेखाकार, शिरस्तेदार जाळ्यात

१५ हजार रुपयांची लाच घेताना ग्रामपंचायत सदस्य जाळ्यात

नाशिक : ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामात अडथळा न आणण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून १५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. रामनाथ उमाजी देवडे असे संशयिताचे नाव आहे. तक्रारदार हे जिल्हा परिषद शालेय समितीचे अध्यक्ष असून, त्यांना शासकीय निधीतून सात लाख ३० हजार रुपये मंजूर झाले आहेत. या निधीतून शाळेचे सुशोभीकरण, परसबागचे …

The post १५ हजार रुपयांची लाच घेताना ग्रामपंचायत सदस्य जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading १५ हजार रुपयांची लाच घेताना ग्रामपंचायत सदस्य जाळ्यात

शिंदखेडाच्या लाचखोर मुख्याध्यापकासह अधीक्षकाला बेड्या

धुळे : पुढारी वृत्तसेवा- खाद्यपदार्थ पुरवठयाचे बिल बचत गटास अदा करण्याकारीता मदत केल्याच्या मोबदल्यात बारा हजाराची लाच स्वीकारणाऱ्या शिंदखेडा तालुक्यातील मळसर येथील शासकीय प्राथमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप कुमार राठोड आणि अधीक्षक हनुक भादले यांना धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. तक्रारदार यांची पत्नी ही शिंदखेडा येथील पंचायत समिती …

The post शिंदखेडाच्या लाचखोर मुख्याध्यापकासह अधीक्षकाला बेड्या appeared first on पुढारी.

Continue Reading शिंदखेडाच्या लाचखोर मुख्याध्यापकासह अधीक्षकाला बेड्या

तीस हजारांची लाच घेताना सरपंच, उपसरपंच जाळ्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- सोग्रस (ता. चांदवड) येथील सरपंच, उपसरपंच यांनातीस हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. सरपंच भास्कर पुंडलिक गांगुर्डे (55) आणि उपसरपंच प्रकाश चंद्रभान गांगुर्डे (45) अशी त्यांची नावे आहेत. तक्रारदाराच्या मित्राने जिल्हा परिषदेअंर्गत सोग्रस येथे पाण्याच्या टाकीचे बांधकाम पूर्ण केले होते. मात्र, या बांधकामाचे बिल अद्याप मिळाले …

The post तीस हजारांची लाच घेताना सरपंच, उपसरपंच जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading तीस हजारांची लाच घेताना सरपंच, उपसरपंच जाळ्यात

नाशिक : पंधराशे रुपयांची लाच घेताना मुख्यालय सहायक गजाआड 

चांदवड(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- वडीलोपार्जित शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी तारीख देण्याच्या मोबदल्यात दीड हजार रुपयांची लाच स्वीकारताना चांदवड भूमीअभिलेख कार्यालयाचे मुख्यालय सहाय्यक अंजीनाथ बाबुराव रसाळ (५०) यांना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. या कारवाईमुळे तालुक्यातील शासकीय कार्यालयातील कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तालुक्यातील ३० वर्षीय तक्रारदाराची …

The post नाशिक : पंधराशे रुपयांची लाच घेताना मुख्यालय सहायक गजाआड  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पंधराशे रुपयांची लाच घेताना मुख्यालय सहायक गजाआड 

नाशिक : एक लाखाची लाच मागणारा सहकार अधिकारी जाळ्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; तक्रारदाराच्या सावकारीचा अहवाल वरिष्ठांकडे सकारात्मक पाठविण्याच्या मोबदल्यात १ लाख रुपयांची लाच मागणाऱ्या निफाडच्या सहकार अधिकाऱ्याविरोधात मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. राजेश शंकर ढवळे (५३, रा. कृष्णा अपार्टमेंट, चेतनानगर, इंदिरानगर) असे लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. निफाड येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेतील वर्ग एकचे सहकार अधिकारी संशयित राजेश ढवळे याने …

The post नाशिक : एक लाखाची लाच मागणारा सहकार अधिकारी जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एक लाखाची लाच मागणारा सहकार अधिकारी जाळ्यात

मालेगाव मनपाचा बिट मुकादम ‘एसीबी’च्या जाळ्यात

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा; शाळेच्या अनधिकृत बांधकामाचा प्रस्ताव वरिष्ठांना सादर करण्यासाठी पाच हजारांची लाच घेणारा मालेगाव महापालिकेचा बिट मुकादम लाचलुचपच प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (दि. २) रंगेहाथ पकडला. मनाेहर बाबूलाल ढिवरे (४५) असे संशयित आरोपीचे नाव आहे. शहरातील जम जम प्राथमिक व जन्नत माध्यमिक विद्यालयातील कथित अनधिकृत बांधकामाबाबत एकाने मालेगाव मनपाकडे तक्रार केली होती. या बांधकामावर …

The post मालेगाव मनपाचा बिट मुकादम 'एसीबी'च्या जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading मालेगाव मनपाचा बिट मुकादम ‘एसीबी’च्या जाळ्यात

खासगी लेखापरिक्षक लाच मागताना जाळ्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; पतसंस्थेची नोंदणी रद्द न करताना ती पुनर्जीवित करून देण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खासगी लेखापरीक्षकास पकडले. सटाणा येथे ही कारवाई केली. लेखापरीक्षक चंद्रकांत गोविंद आहिरे (६१, सटाणा) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. कै. द्रौपदीबाई दादाजी काकडे (बीजोरसे) या पतसंस्थेची नोंदणी रद्द न करता पतसंस्था पुनर्जीवित करण्यासाठी तक्रारदाराने …

The post खासगी लेखापरिक्षक लाच मागताना जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading खासगी लेखापरिक्षक लाच मागताना जाळ्यात

नाशिक : अभोण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक व शिपाई एसबीच्या जाळ्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अभोणा पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन जगन्नाथ शिंदे (३९) व पोलिस शिपाई कुमार गोविंद जाधव (४२) हे १० हजाराच्या लाच प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. या घटनेत दोघांनी लाच मागितली होती. त्यानंतर तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला ही गोष्ट सांगितल्यानंतर सापळा रचण्यात आला. त्यात लाच घेतांना शिपाई जाधव …

The post नाशिक : अभोण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक व शिपाई एसबीच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अभोण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक व शिपाई एसबीच्या जाळ्यात

नाशिक : दोन हजार रुपयांची लाच घेणारा वरिष्ठ अणुजीव सहायक जाळ्यात

नाशिक : पाण्याच्या नमुन्यांचा अहवाल चांगला देण्याच्या मोबदल्यात केटरिंग व्यवसायधारकाकडून २ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेतील वरिष्ठ अणुजीव सहायकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. वैभव दिगंबर सादिगले असे पकडलेल्या लाचखोराचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणाऱ्याचा केटरिंग व्यवसाय आहे. या व्यवसायासाठी जे पाणी वापरले जाते त्याचे नमुने तपासणीसाठी तक्रारदाराने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत …

The post नाशिक : दोन हजार रुपयांची लाच घेणारा वरिष्ठ अणुजीव सहायक जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दोन हजार रुपयांची लाच घेणारा वरिष्ठ अणुजीव सहायक जाळ्यात