नाशिकमध्ये 50 हजाराची लाच घेताना भूमी अभिलेखचा अधीक्षक जाळ्यात

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  नाशिकमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. तब्बल एक लाखाची लाच मागणा-या आणि प्रत्यक्षात 50 हजार रुपये स्वीकारताना भूमी अभिलेख विभागाचा अधीक्षक महेशकुमार शिंदे आणि लिपीक अमोल भीमराव महाजन यांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी दि.(31) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ही कारवाई केली. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार, वडिलांच्या नावे असलेल्या …

The post नाशिकमध्ये 50 हजाराची लाच घेताना भूमी अभिलेखचा अधीक्षक जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये 50 हजाराची लाच घेताना भूमी अभिलेखचा अधीक्षक जाळ्यात

जळगाव : वाळू वाहतुकीसाठी घेतली लाच, पोलीस कर्मचाऱ्यासह पंटरला रंगेहात अटक

जळगाव : वाळूची ट्रॅक्टरद्वारे वाहतूक करू देण्यासाठी व कोणतीही कारवाई न करण्यासाठी चार हजाराची लाच मागणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यासह एका पंटरला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. या कारवाईमुळे वाळू वाहतूक करणाऱ्यांचे ढाबे दणादणले आहे. अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू वाहतूकदारांकडून चार हजारांची लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. चोरटी वाळू वाहतूक …

The post जळगाव : वाळू वाहतुकीसाठी घेतली लाच, पोलीस कर्मचाऱ्यासह पंटरला रंगेहात अटक appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : वाळू वाहतुकीसाठी घेतली लाच, पोलीस कर्मचाऱ्यासह पंटरला रंगेहात अटक

जळगाव : विकासकामांची माहिती देण्याच्या मोबदल्यात लाच घेणाऱ्या ग्रामसेवकाला अटक

जळगाव : धरणगाव तालुक्यातील गारखेडा व बाभळे ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या विविध योजनांच्या कामाचे झालेले लेखापरीक्षणाबाबतची माहिती तक्रारदाराने माहिती अधिकारातंर्गत ग्रामसेवकाकडे मागितली. ही माहिती देण्याच्या मोबदल्याच अडीच हजारांची लाच घेणाऱ्या ग्रामसेवकाला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. अनिल नारायण गायकवाड (वय-५०) असे अटक करण्यात आलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे. तक्रारदार ४९ वर्षीय असून हे …

The post जळगाव : विकासकामांची माहिती देण्याच्या मोबदल्यात लाच घेणाऱ्या ग्रामसेवकाला अटक appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : विकासकामांची माहिती देण्याच्या मोबदल्यात लाच घेणाऱ्या ग्रामसेवकाला अटक

धुळे : लाच स्वीकारल्याने सोनगीरच्या मुख्याध्यापकासह सहशिक्षकाला बेड्या

धुळे : पुढारी वृत्तसेवा कारणे दाखवा नोटीसीवर कारवाई न करण्यासाठी शिक्षकाकडून लाच स्वीकारल्या प्रकरणात मुख्याध्यापकासह सहाय्यक शिक्षकाला धुळ्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे तालुक्यातील सोनगीर येथील एन.बी.बागुल हायस्कुलमध्ये तक्रारदार हे सहायक शिक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांना शाळेचे मुख्याध्यापक भानुदास हिरामण माळी यांनी …

The post धुळे : लाच स्वीकारल्याने सोनगीरच्या मुख्याध्यापकासह सहशिक्षकाला बेड्या appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : लाच स्वीकारल्याने सोनगीरच्या मुख्याध्यापकासह सहशिक्षकाला बेड्या