जळगाव : गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीस हवालदाराने घेतली लाच

जळगाव : पुढारी वृत्तसेवा गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात सहा हजारांची लाच स्वीकारणार्‍या पोलीस हवालदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. ही कारवाई गुरुवार (दि. २२) सकाळी भुसावळ तालुक्यातील मांडवेदिगर फाट्याजवळ करण्यात आली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, भुसावळ तालुक्यातील कुर्‍हे पानाचे परीसरातील शेतकऱ्याने तक्रार दाखल केली आहे. या शेतकर्‍याच्या शेतातील विहिरीवरील वीज पंप चोरीला …

The post जळगाव : गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीस हवालदाराने घेतली लाच appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीस हवालदाराने घेतली लाच

भ्रष्टाचाराचे दर्जेदार ‘शिक्षण’; अधिकारीच करताय भक्षण

नाशिक: सतीश डोंगरे शिक्षणाने विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा पाया पक्का होतो, असे म्हटले जाते. मात्र, गोरगरिबांची मुले ज्या महापालिकांच्या शाळांमध्ये शिकतात, त्या शाळांचा कारभार पाहणारेच भ्रष्टाचारात आपला पाय खोलवर बुडवून बसले असतील तर त्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळेल, अशी अपेक्षा ठेवणे म्हणजे साहसाचेच ठरेल. महापालिकेच्या शिक्षणविभागाच्या प्रशासनाधिकारी सुनीता धनगर यांना लाच घेताना पकडल्यानंतर शिक्षण विभागाची लक्तरे वेशीला …

The post भ्रष्टाचाराचे दर्जेदार ‘शिक्षण’; अधिकारीच करताय भक्षण appeared first on पुढारी.

Continue Reading भ्रष्टाचाराचे दर्जेदार ‘शिक्षण’; अधिकारीच करताय भक्षण

नाशिक : लाचखोर सुनीता धनगर यांच्या घरझडतीत सापडली 85 लाखांची रोकड, 45 तोळे सोने

नाशिक : लाचखोरीच्या प्रकणात अटक केल्यानंतर नाशिक महापालिका शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी सुनीता धनगर यांच्या घराची झडती घेण्यात आली असून या घरझडतीत तब्बल 85 लाखांची रोकड व 45 तोळे सोने सापडल्याने खळबळ उडाली आहे. तक्रारदार मुख्याध्यापकास शैक्षणिक संस्थेने रुजू करून घेण्यासाठीचे पत्र त्या संस्थेला देण्याच्या मोबदल्यात सुनीता धनगर यांच्यासह लिपिकाला ५५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना …

The post नाशिक : लाचखोर सुनीता धनगर यांच्या घरझडतीत सापडली 85 लाखांची रोकड, 45 तोळे सोने appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लाचखोर सुनीता धनगर यांच्या घरझडतीत सापडली 85 लाखांची रोकड, 45 तोळे सोने

जळगाव : आदिवासी वस्तीगृहातील लेखापाल एसीबीच्या जाळ्यात

जळगाव : पुढारी वृत्तसेवा भोजन पुरवठादाराचे बिल मंजूर झाल्यानंतर त्यापोटी खुशाली म्हणून तडजोडअंती 20 हजारांची लाच स्वीकारणार्‍या यावल आदिवासी प्रकल्पातील लेखापालास जळगाव एसबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.26) दुपारी चारच्या सुमारास आदिवासी प्रकल्प कार्यालयातच करण्यात आली. रवींद्र बी.जोशी असे लाचखोर लेखापालाचे नाव आहे. राष्ट्रवादीला धक्का! गोदिंयाच्या नगराध्यक्षांसह १५ नगरसेवकांचा शिंदे गटात …

The post जळगाव : आदिवासी वस्तीगृहातील लेखापाल एसीबीच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : आदिवासी वस्तीगृहातील लेखापाल एसीबीच्या जाळ्यात

जळगाव : वीज मीटरसाठी महावितरण कर्मचाऱ्याने घेतली लाच

जळगाव : पुढारी वृत्तसेवा नविन वीज मीटर जोडणीसाठी दीड हजार रूपयांची लाच घेणाऱ्या महावितरणच्या टेक्नीशीयनसह खासगी साथीदाराला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथील वीज कंपनी कार्यालयाच्या आवारात ही कारवाई करण्यात आली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथील तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारदाराने महावितरण कंपनीकडे …

The post जळगाव : वीज मीटरसाठी महावितरण कर्मचाऱ्याने घेतली लाच appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : वीज मीटरसाठी महावितरण कर्मचाऱ्याने घेतली लाच

जळगाव : भुसावळात 12 हजारांची लाच घेताना कोतवालासह एकजण जाळ्यात

जळगाव : पुढारी वृत्तसेवा सातबारा उतार्‍यावर नोंद करण्यासाठी मंडळाधिकार्‍यांच्या नावाने 12 हजारांची लाच मागून ती स्विकारणार्‍या खाजगी साथीदारासह कोतवालाला जळगाव एसीबीच्या पथकाने मंगळवारी (दि 18) दुपारी 1 वाजता अटक केली आहे. रवींद्र धांडे असे अटकेतील कोतवालाचे नाव आहे. जळगाव एसीबीचे निरीक्षक संजोग बच्छाव व सहकार्‍यांनी हा सापळा यशस्वी केला. भुसावळ तालुक्यातील कुर्‍हेपानाचे भागातील तक्रारदाराने या …

The post जळगाव : भुसावळात 12 हजारांची लाच घेताना कोतवालासह एकजण जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : भुसावळात 12 हजारांची लाच घेताना कोतवालासह एकजण जाळ्यात

जळगाव : अवैध धंद्यांसाठी घेतली लाच; पोलिस अधिकाऱ्यासह दोघे जाळ्यात

जळगाव : पुढारी वृत्तसेवा अवैध धंदे सुरू ठेवण्यासाठी तडजोडीअंती चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना फैजपूर पोलिस ठाण्यातील सहाय्यक उपनिरीक्षकासह अन्य दोघा पोलिसांना जळगाव एसीबीच्या पथकाने शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पोलिस ठाण्यातच रंगेहाथ अटक केल्याने खळबळ उडाली आहे. फैजपूर भागातील अवैध धंदे चालकाकडे सट्टा-पत्त्याचा धंदा नियमित सुरू ठेवण्यासाठी व कारवाई न करण्यासाठी संशयीतांनी पाच हजारांची …

The post जळगाव : अवैध धंद्यांसाठी घेतली लाच; पोलिस अधिकाऱ्यासह दोघे जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : अवैध धंद्यांसाठी घेतली लाच; पोलिस अधिकाऱ्यासह दोघे जाळ्यात

नाशिक : लाचखोरांनी केली 60 टक्के ’तडजोड’

नाशिक : गौरव अहिरे लाच घेणार्‍या शासकीय अधिकारी व कर्मचारी अवाच्या सव्वा लाच मागत त्यानंतर तडजोड करीत लाच घेत असल्याचे प्रकार नित्याचे घडत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 1 जानेवारी 2021 ते 10 मार्च 2023 या कालावधीत केलेल्या कारवाईनुसार नाशिक परिक्षेत्रातील लाचखोरांनी तब्बल 2 कोटी 46 लाख 49 हजार 270 रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तडजोड करून …

The post नाशिक : लाचखोरांनी केली 60 टक्के ’तडजोड’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लाचखोरांनी केली 60 टक्के ’तडजोड’

नाशिक : भूमिअभिलेख उपसंचालकानंतर लिपीक लाच घेताना जाळ्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भूमिअभिलेख कार्यालयातील प्रभारी उपसंचालक तथा अधीक्षकास एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर तेथील गैरव्यवहारांची चर्चा रंगली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यावर कारवाई होऊनही कार्यालयातील लाचखोर लोकसेवकांची हाव सुटत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून भूमिअभिलेख कार्यालयातील प्रतिलिपी लिपीक नीलेश शंकर कापसे (३७, रा. उदयनगर, मखमलाबाद रोड) यास ४० हजार …

The post नाशिक : भूमिअभिलेख उपसंचालकानंतर लिपीक लाच घेताना जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भूमिअभिलेख उपसंचालकानंतर लिपीक लाच घेताना जाळ्यात

जळगाव : विटभट्टी व्यवसायासाठी लाच घेतल्याने लाचखोर ग्रामसेवक रंगेहाथ जाळ्यात

जळगाव : पुढारी वृत्तसेवा विटभट्टी व्यवसायासाठी ग्रामपंचायतीचा नाहरकत प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात २५ हजारांची लाच स्वीकारताना अमळनेर तालुक्यातील नीम ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. राजेंद्र लक्ष्मण पाटील (५५, रा.सुरभी कॉलनी, मराठा मंगल कार्यालयाच्या पुढे, अमळनेर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. अमरावती : पाठिंबा देण्यासाठी पदवीधर उमेदवारावर प्राणघातक हल्ला, आरोपी पसार तक्रारदार यांचा सुमारे मागील ३० …

The post जळगाव : विटभट्टी व्यवसायासाठी लाच घेतल्याने लाचखोर ग्रामसेवक रंगेहाथ जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : विटभट्टी व्यवसायासाठी लाच घेतल्याने लाचखोर ग्रामसेवक रंगेहाथ जाळ्यात