धुळे : लाटीपाडा धरण ओव्हरफ्लो; दोन महिन्यांनी भरले धरण

पिंपळनेर; पुढारी वृत्तसेवा : साकी तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील सर्वात मोठे लाटीपाडा धरण अखेर मंगळवारी (दि.२) रात्री ओव्हरफ्लो झाले. पांझरा नदीच्या उगम स्थानावर पावसाचा जोर कायम आहे. यामुळे भागात संततधार पावसामुळे सर्व नदी, नाले, बंधारे, ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे धरण क्षेत्रात पाणी आल्याने सांडव्यावरून पाणी वाहत आहे. पांझरा नदीच्या उगमस्थानी पश्चिम पट्ट्यातील शेंदवड मांजरी, उमरपाटा या …

The post धुळे : लाटीपाडा धरण ओव्हरफ्लो; दोन महिन्यांनी भरले धरण appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : लाटीपाडा धरण ओव्हरफ्लो; दोन महिन्यांनी भरले धरण

दमदार पावसामुळे जामखेडी धरण ओव्हरफ्लो ; पिंपळनेरचे लाटीपाडा धरण निम्मेच

पिंपळनेर : (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा पिंपळनेरच्या आदिवासी पश्चिम पट्ट्यात संततधार पावसाने हजेरी लावल्याने जामखेली नदीच्या प्रवाहात आज पहाटे वाढ झाली असून जामखेली धरण भरून सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहत आहे. गेल्या काही दिवसांपासून पिंपळनेरसह परिसरातील लगतच्या अनेक भागात चांगला पाऊस झाल्याने शेती कामांना वेग आला असून जामखेडी प्रकल्पासह इतर प्रकल्पाच्या पाणीपातळीत रात्रीतून कमालीची वाढ झाल्याने जामखेली …

The post दमदार पावसामुळे जामखेडी धरण ओव्हरफ्लो ; पिंपळनेरचे लाटीपाडा धरण निम्मेच appeared first on पुढारी.

Continue Reading दमदार पावसामुळे जामखेडी धरण ओव्हरफ्लो ; पिंपळनेरचे लाटीपाडा धरण निम्मेच

Dhule Sakri : लाटीपाडा धरण पूर्णक्षमतेने भरल्याने जलपूजन

धुळे (पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा  साक्री तालुक्याचे भूषण व पिंपळनेरसह पश्चिम भागातील अमृत वाहिनी असलेले लाटीपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरले असून या धरणाचे विधिवत जलपूजन करण्यात आले. यावेळी सरपंच देविदास पवार, उपसरपंच विजय गांगुर्डे, पंचायत समितीचे मा. सभापती संजय ठाकरे, ग्रामविकास अधिकारी पवार, ग्रा. पं. सदस्य योगेश बधान, प्रमोद गांगुर्डे, पं. स. सदस्य देवेंद्र पाटील, …

The post Dhule Sakri : लाटीपाडा धरण पूर्णक्षमतेने भरल्याने जलपूजन appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule Sakri : लाटीपाडा धरण पूर्णक्षमतेने भरल्याने जलपूजन

धुळे : पिंपळनेरचे लाटीपाडा धरण ओव्हरफ्लो ; पश्चिम पट्टयात संततधार

धुळे : (पिंपळनेर) पुढारी वृत्तसेवा : साकी तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात पांझरा नदीच्या उगम स्थानावर दोन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे लाटीपाडा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. सांडव्यावरून पाणी वाहत आहे. पिंपळनेर व परिसरात अद्यापही जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे. केवळ अत्यल्प स्वरूपाचा पाऊस असून तो पिकांना जीवदान ठरत आहे. मात्र पांझरा नदीच्या उगमस्थानी पश्चिम पट्ट्यातील शेंदवड मांजरी, उमरपाटा …

The post धुळे : पिंपळनेरचे लाटीपाडा धरण ओव्हरफ्लो ; पश्चिम पट्टयात संततधार appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : पिंपळनेरचे लाटीपाडा धरण ओव्हरफ्लो ; पश्चिम पट्टयात संततधार