एसटी सवलतधारी प्रवाशांच्या आसनव्यवस्थेत बदल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील बसेसमध्ये सवलतधारी प्रवाशांच्या आसनव्यवस्थेत बदल करण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतला आहे. १ जानेवारीपासून ही नवीन आसनव्यवस्था लागू होणार आहे. नव्या निर्णयानुसार साध्या बसमध्ये विधिमंडळ सदस्यांना १, २ ऐवजी ७ व ८ क्रमांकाचे आसन राखीव असेल. एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये विविध सामाजिक घटकांना सेवा प्रकारनिहाय सवलती देण्यात येतात. …

The post एसटी सवलतधारी प्रवाशांच्या आसनव्यवस्थेत बदल appeared first on पुढारी.

Continue Reading एसटी सवलतधारी प्रवाशांच्या आसनव्यवस्थेत बदल

बिऱ्हाड मोर्चामुळे परिवहन महामंडळ ‘लखपती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- बिऱ्हाड मोर्चा (Birhad Morcha) आंदोलनकर्त्यांना त्यांच्या गावी पोहोचविण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने मंगळवारी (दि.१९) जिल्हा प्रशासनाला २२ लाख रुपयांचे बिल सादर केले. बिलाच्या या रकमेबाबत राज्यस्तरावर शासनाला प्रस्ताव सादर करण्यात येईल, अशी माहिती प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. आदिवासी, कष्टकरी, शेतकरी व वनपट्टेधारकांच्या विविध मागण्यांसंदर्भात सत्यशोधक शेतकरी संघातर्फे नंदुरबार …

The post बिऱ्हाड मोर्चामुळे परिवहन महामंडळ 'लखपती appeared first on पुढारी.

Continue Reading बिऱ्हाड मोर्चामुळे परिवहन महामंडळ ‘लखपती

अशी कशी बसची अवस्था प्रवाशांना झोंबतोय गारठा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– विविध लोकप्रिय योजनांनी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवाशांची गर्दी वाढत आहे. परंतु, त्या प्रमाणात सोयी – सुविधांचा विकास साधण्याकडे व्यवस्थापनाने पूर्णत: दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. भंगार झालेल्या बसेस, आयुर्मान संपुष्टात आले नसले तरी देखभाल – दुरुस्तीकडे कानाडोळा झालेल्या बसेसमधून आरामदायी प्रवास दिवास्वप्न ठरत आहे. आता हिवाळा सुरु झाला असून, तुटलेल्या व …

The post अशी कशी बसची अवस्था प्रवाशांना झोंबतोय गारठा appeared first on पुढारी.

Continue Reading अशी कशी बसची अवस्था प्रवाशांना झोंबतोय गारठा

लालपरीला पांडुरंग पावला, नाशिक विभागाला आषाढी वारीतून दीड कोटीचे उत्पन्न

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दरवर्षी हजारो वारकरी पायी दिंडीत सहभागी होतात, तर अनेक जण महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ तसेच खासगी वाहनांद्वारे पंढरीची वाट धरतात. जे वारकरी पायी दिंडीने पंढरपूरला जाऊ शकत नाहीत, ते एसटीने वारी करतात. यंदाही भाविकांनी लालपरीला पसंती दिल्याने आषाढी यात्रेच्या प्रवासी वाहतुकीतून नाशिक विभागाला तब्बल दीड कोटीचे उत्पन्न मिळाले. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे …

The post लालपरीला पांडुरंग पावला, नाशिक विभागाला आषाढी वारीतून दीड कोटीचे उत्पन्न appeared first on पुढारी.

Continue Reading लालपरीला पांडुरंग पावला, नाशिक विभागाला आषाढी वारीतून दीड कोटीचे उत्पन्न

आषाढी एकादशीसाठी नाशिक जिल्ह्यातून तीनशे जादा बसेस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पुढील आठवड्यात पंढरपूर येथे होणार्‍या आषाढी एकादशी यात्रेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून जादा बसेसचे नियोजन केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ५ हजार, तर एकट्या नाशिक जिल्ह्यातून तीनशे विशेष बसेस पंढरपूर मार्गावर धावणार आहेत. त्यामुळे पंढरपूर येथे जाणार्‍या भाविकांची गैरसोय टळणार आहे. प्रवाशांकडून सुरक्षित प्रवास म्हणून नेहमीच एसटीला प्राधान्य दिले जाते. पंढरपूरची …

The post आषाढी एकादशीसाठी नाशिक जिल्ह्यातून तीनशे जादा बसेस appeared first on पुढारी.

Continue Reading आषाढी एकादशीसाठी नाशिक जिल्ह्यातून तीनशे जादा बसेस

नाशिकहुन मुंबई-पुण्यासाठी दर अर्ध्या तासाला धावणार एसटी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीदवाक्य मिरविणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने उन्हाळी सुटीच्या हंगामासाठी जादा बसेसचे नियोजन केले आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी प्रशासनाने दैनंदिन फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. त्यानुसार मुंबई, पुणे, संभाजीनगर, धुळे आणि नंदुरबारसाठी दर अर्ध्या तासाला एसटी धावणार आहे. त्या माध्यमातून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे एसटी महामंडळाच्या …

The post नाशिकहुन मुंबई-पुण्यासाठी दर अर्ध्या तासाला धावणार एसटी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकहुन मुंबई-पुण्यासाठी दर अर्ध्या तासाला धावणार एसटी

महिला दिन विशेष : …अन् ‘तिने’ पुरुषांची मक्तेदारी काढली मोडीत

नाशिक : नितीन रणशूर ‘चूल आणि मूल’ या चाकोरीत न राहता महिला वर्गाने सर्वच क्षेत्रांत भरारी घेतली आहे. पुरुषांची मक्तेदारी झालेले वाहन चालविण्याचे क्षेत्रही महिलांनी मोडीत काढले आहे. पोलिस आणि आरोग्य विभागापाठोपाठ आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात चालक म्हणून महिलांना नियुक्ती मिळणार आहे. नाशिक विभागातील १५ महिला तब्बल ३८० दिवसांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून …

The post महिला दिन विशेष : ...अन् 'तिने' पुरुषांची मक्तेदारी काढली मोडीत appeared first on पुढारी.

Continue Reading महिला दिन विशेष : …अन् ‘तिने’ पुरुषांची मक्तेदारी काढली मोडीत

नाशिक : एसटीचे आजपासून सुरक्षितता अभियान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या निर्देशानुसार व राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून 11 ते 25 जानेवारी 2023 या कालावधीत सुरक्षितता मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत चालकांचे प्रबोधन, प्रशिक्षण, आरोग्य तपासणी, वाहन परवाना तपासणी, गाड्यांची तांत्रिक तंदुरुस्ती अशा अनेक बाबींवर भर दिला जाणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून अपघातमुक्त …

The post नाशिक : एसटीचे आजपासून सुरक्षितता अभियान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एसटीचे आजपासून सुरक्षितता अभियान

नाशिक : आम्ही अभ्यास करायचा कधी? संतप्त विद्यार्थ्यांनी अडविल्या बसेस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘दहावी-बारावीच्या लेखी परीक्षा तोंडावर असतानाच शाळा सुटल्यानंतर दररोजच वेळेवर बस उपलब्ध होत नसल्याने घरी जाण्यासाठी विद्यार्थ्यांना उशीर होतो. महामार्गावर उतरून पायी घरी जावे लागते. घरी जाण्यासाठी रात्रीचे नऊ वाजतात. त्यामुळे आम्ही अभ्यास कधी करायचा, असा संतप्त सवाल उपस्थित करीत नाशिक-इगतपुरी मार्गावरील गावांतील विद्यार्थ्यांनी सोमवारी (दि.२६) सायंकाळी जुने सीबीएस बसस्थानक परिसरात बसेस …

The post नाशिक : आम्ही अभ्यास करायचा कधी? संतप्त विद्यार्थ्यांनी अडविल्या बसेस appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आम्ही अभ्यास करायचा कधी? संतप्त विद्यार्थ्यांनी अडविल्या बसेस

नाशिक : वरखेड्याची तीस वर्षांपासूनची लालपरीची सेवा बंद

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा पिंपळगाव आगार महामंडाळाची गेल्या ३० वर्षांपासून सुरू असलेली दिंडोरी वरखेडामार्गे पिंपळगाव जाणारी राज्य परिवहन महामंडळाची लालपरीची बससेवा अचानक बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. वरखेडा येथून दररोज कादवा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत आहोत. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून शालेय वेळेत पिंपळगाव येथे जाणारी बससेवा …

The post नाशिक : वरखेड्याची तीस वर्षांपासूनची लालपरीची सेवा बंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वरखेड्याची तीस वर्षांपासूनची लालपरीची सेवा बंद