नाफेडमार्फत लाल कांदा खरेदीस मंजुरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कांद्याचे घसरलेले दर पाहता केंद्र सरकारने नाफेडमार्फत तातडीने लाल कांदा खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. खरेदीचा प्रक्रिया सुरूदेखील करण्यात आल्याची माहिती केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गाेयल यांनी दिल्याचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले आहे. तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे खा. पवार यांनी सांगितले. महाराष्ट्रात यंदा कांद्याचे उत्पादन …

The post नाफेडमार्फत लाल कांदा खरेदीस मंजुरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाफेडमार्फत लाल कांदा खरेदीस मंजुरी

Nashik : चांदवडला लाल कांद्याला उच्चांकी ५,१०० बाजारभाव

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन लाल कांदा विक्रीस सुरुवात झाली असून, गुरुवारी (दि. २४) आसरखेडे येथील पवन पवार या शेतकऱ्याच्या कांद्यास ५ हजार १०० रुपये प्रतिक्विंटल इतका उच्चांकी भाव मिळाल्याची माहिती प्रशासक अनिल पाटील, सचिव गोरक्षनाथ गांगुर्डे यांनी दिली. अवकाळी पावसामुळे सुरुवातीचे लाल कांदे खराब झाल्याने चालू वर्षी लाल …

The post Nashik : चांदवडला लाल कांद्याला उच्चांकी ५,१०० बाजारभाव appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : चांदवडला लाल कांद्याला उच्चांकी ५,१०० बाजारभाव

शेतमाल लिलाव : लाल कांद्यास मिळाला १४०० रुपये भाव

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा  येथील चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दैनंदिन कांदा शेतीमालाचे लिलाव सुरु झाले आहेत.  सद्यस्थितीत नविन लाल कांद्याची आवक देखील सुरु झाली आहे. तर चांदवड बाजार समितीत नविन लाल कांदा विक्रीस आल्याने बाजार समिती व व्यापारी वर्गातर्फे कांदा विक्रेता शेतकरी बापू बाबुराव आहिरे खडकी (मालेगाव) यांचा सत्कार करुन नविन लाल …

The post शेतमाल लिलाव : लाल कांद्यास मिळाला १४०० रुपये भाव appeared first on पुढारी.

Continue Reading शेतमाल लिलाव : लाल कांद्यास मिळाला १४०० रुपये भाव