नाशिक : रस्त्याच्या निकृष्ट दर्जाविषयी सरपंचास तक्रार केल्याने वृद्धास मारहाण

लासलगाव(जि. नाशिक) वृत्तसेवा : निफाड तालुक्यातील गोंदेगाव येथे गावात सुरू असलेल्या रस्ता कामाच्या निकृष्ट दर्जाविषयी सरपंच अनिल रणशूर यांचेशी चर्चा करीत असतांना जेष्ठ नागरिकास मारहाण केल्याची घटना (दि. १०) घडली. पोपट गंगाधर भोसले (वय ७०) असे मारहाण झालेल्या वृद्धाचे नाव असून त्यांनी मारहाण करणाऱ्या निलेश उर्फ बाल्या भाऊसाहेब भोसले याच्या विरोधात लासलगाव पोलीस ठाण्यात तक्रार …

The post नाशिक : रस्त्याच्या निकृष्ट दर्जाविषयी सरपंचास तक्रार केल्याने वृद्धास मारहाण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रस्त्याच्या निकृष्ट दर्जाविषयी सरपंचास तक्रार केल्याने वृद्धास मारहाण

सरकारने फसवलं, नाफेडने कांदा खरेदी दर कमी केल्याने शेतकरी संतप्त

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी २ लाख मेट्रिक टन कांदा २४१० रुपये प्रतिक्विंटलने खरेदी करण्याचा निर्णय घेताना क्विंटलला २४१० रुपये दरही जाहीर केला होता. मात्र, नाफेडच्या कांदा खरेदी केंद्रावर कांद्याला गुरुवारी प्रत्यक्षात २२७४ रुपये दर जाहीर झाल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. नाफेडने कांद्याचे खरेदी दर …

The post सरकारने फसवलं, नाफेडने कांदा खरेदी दर कमी केल्याने शेतकरी संतप्त appeared first on पुढारी.

Continue Reading सरकारने फसवलं, नाफेडने कांदा खरेदी दर कमी केल्याने शेतकरी संतप्त

नाशिक : काळ्या रंगाच्या कारमधून मांसवाहतूक, लासलगावी दाेघे ताब्यात

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा शहरातील बाजारतळ येथे मांस असलेली कार व पाच संशयितांपैकी दोघांना लासलगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून, वाहन जप्त केल्याची माहिती निफाडचे उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे यांनी दिली. या घटनेने लासलगाव शहरात काही काळ तणावसदृश स्थिती निर्माण झाली होती. येवला येथून लासलगाव बाजारतळ येथे आलेल्या काळ्या रंगाच्या कार क्रमांक एमएच ०१, …

The post नाशिक : काळ्या रंगाच्या कारमधून मांसवाहतूक, लासलगावी दाेघे ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : काळ्या रंगाच्या कारमधून मांसवाहतूक, लासलगावी दाेघे ताब्यात