लासलगाव बाजार समितीची कामगिरी भारी! राज्यात प्रथम

लासलगाव(जि. नाशिक) वार्ताहर : सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या बाजार समित्यांची क्रमवारी राज्याच्या पणन संचालनालयामार्फत आर्थिक वर्षांतील कामगिरीच्या आधारावर जाहीर करण्यात आली असून यामध्ये नाशिक जिल्ह्यातील लासलगाव आणि पुणे जिल्ह्यांतील बारामती बाजार समितीने पहिला क्रमांक पटकावला आहे. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाअंतर्गत राज्यामध्ये मागील वर्षापासून अशा प्रकारे बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी जाहीर करण्यात येत …

The post लासलगाव बाजार समितीची कामगिरी भारी! राज्यात प्रथम appeared first on पुढारी.

Continue Reading लासलगाव बाजार समितीची कामगिरी भारी! राज्यात प्रथम

लासलगाव बाजार समिती सभापतीपदी क्षीरसागर तर उपसभापती डोमाडे

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत निवडून आलेल्या दोन्ही गटांना एकत्र करत भुजबळ समर्थक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांना सभापती पदाची संधी दिली. तर दुसऱ्या गटाचे तरुण उमेदवार गणेश डोमाडे यांना उपसभापती पदाची संधी दिली. यावेळी समर्थक आणि कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. …

The post लासलगाव बाजार समिती सभापतीपदी क्षीरसागर तर उपसभापती डोमाडे appeared first on पुढारी.

Continue Reading लासलगाव बाजार समिती सभापतीपदी क्षीरसागर तर उपसभापती डोमाडे

लासलगाव बाजार समितीत थोरे गटाला ९ तर होळकर गटाला ८ जागा

लासलगाव (जि. नाशिक) वार्ताहर  लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत शेतकरी पॅनलचे नेते पंढरीनाथ थोरे यांच्या गटाने ९ जागा तर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली जयदत्त होळकर गटाला ८ जागा मिळाल्या. तर व्यापारी गटातून अपक्ष उमेदवार प्रवीण कदम यांनी बाजी मारली. मतदारांनी कुणालाही स्पष्ट कौल न दिल्याने दोन्ही पॅनलच्या उमेदवारांना संभ्रमात टाकले आहे. …

The post लासलगाव बाजार समितीत थोरे गटाला ९ तर होळकर गटाला ८ जागा appeared first on पुढारी.

Continue Reading लासलगाव बाजार समितीत थोरे गटाला ९ तर होळकर गटाला ८ जागा

नाशिक : चौदा बाजार समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील चौदा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. यामध्ये नाशिक, पिंपळगाव बसवंत, लासलगाव या मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील या सर्व मोठ्या बाजार समित्या समजल्या जातात. या निवडणूक कार्यक्रमामुळे राजकीयद़ृष्ट्या वर्चस्व असलेल्या लोकप्रतिनिधींमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले. नाशिक, पिंपळगाव बसवंत, लासलगाव यांच्यासह सिन्नर, येवला, नांदगाव, मनमाड, …

The post नाशिक : चौदा बाजार समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चौदा बाजार समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

नाशिक : लासलगाव बाजार समिती ठरली ’स्मार्ट’, राज्यात पटकावले प्रथम स्थान

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा जागतिक बँक अर्थसहाय्यित बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत राज्यातील बाजार समित्यांच्या वार्षिक क्रमवारीत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा राज्यात प्रथम क्रमांक आला, अशी माहिती सभापती सुवर्णा जगताप यांनी दिली. राज्यात बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प राबविण्यात येत असून, या प्रकल्पांतर्गत बाजार समित्यांची …

The post नाशिक : लासलगाव बाजार समिती ठरली ’स्मार्ट’, राज्यात पटकावले प्रथम स्थान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लासलगाव बाजार समिती ठरली ’स्मार्ट’, राज्यात पटकावले प्रथम स्थान