एमआयडीसीला सापडला मुहूर्त : १२ भूखडांवर फूड प्रकल्पाचे आरक्षण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तब्बल ४५० कोटींहून अधिक खर्च करून उभारण्यात आलेल्या दिंडोरी, तळेगाव-अक्राळे औद्योगिक वसाहतीतील २७ भूखंड दीर्घ प्रतिक्षेनंतर लिलाव केला जाणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर या भूखंडांची जाहीरात प्रसिद्ध केली असून, त्यामध्ये फूड प्रकल्पांसाठी १२ भूखंड आरक्षित ठेवण्यात आली आहेत. नाशिकपासून अवघ्या काही किलोमीटरवरील या औद्योगिक वसाहतीसाठी संपादित केलेली …

The post एमआयडीसीला सापडला मुहूर्त : १२ भूखडांवर फूड प्रकल्पाचे आरक्षण appeared first on पुढारी.

Continue Reading एमआयडीसीला सापडला मुहूर्त : १२ भूखडांवर फूड प्रकल्पाचे आरक्षण

पिंपळनेर -साक्री रस्त्यावर कांदा उत्पादकांचा दोन तास रास्ता रोको

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा कांदा व्यापाऱ्यांनी कांद्याला कमी भाव दिल्यामुळे, शेतकऱ्यांनी सामोडे म्हसदी फाटा येथे रस्ता रोको केला. त्यानंतर अपर तहसीलदार रवींद्र शेळके व सहायक पोलीस निरीक्षक सचिन साळुंके यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर कांद्याचा पुन्हा लिलाव सुरू झाला व कांद्याला काही अंशी चांगला भाव मिळाला. पिंपळनेर उपबाजार समितीचा कांदा लिलाव हा जागेअभावी सामोडे म्हसदी …

The post पिंपळनेर -साक्री रस्त्यावर कांदा उत्पादकांचा दोन तास रास्ता रोको appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर -साक्री रस्त्यावर कांदा उत्पादकांचा दोन तास रास्ता रोको

नाशिक : शहरात अनधिकृत नळजोडणीविरोधात कारवाई; करवसुली विभागाकडून सहा दिवसांत 76 जोडण्या बंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा करवसुली विभागाने मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या आदेशाने शहरातील अनधिकृत नळजोडणीविरोधात कारवाई सुरू केली असून, 1 ते 6 जानेवारी 2023 दरम्यानच्या सहा दिवसांत 76 नळजोडण्या बंद केल्या असून, 29,69,48 रुपयांची वसुली केली आहे. एकूण 241 ठिकाणी मनपाच्या पथकाने पाहणी केली. त्यातील 156 ठिकाणी वसुली करण्यात आली आहे. 57,96,471 …

The post नाशिक : शहरात अनधिकृत नळजोडणीविरोधात कारवाई; करवसुली विभागाकडून सहा दिवसांत 76 जोडण्या बंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरात अनधिकृत नळजोडणीविरोधात कारवाई; करवसुली विभागाकडून सहा दिवसांत 76 जोडण्या बंद