मनमाड बाजार समिती सोळाव्या दिवशीही ठप्पच

मनमाड : पुढारी वृत्तसेवा मार्च एंडचा हिशोब आणि त्यानंतर हमाली, तोलाई कपात करण्यावरून व्यापारी आणि माथाडी कामगारांमध्ये निर्माण झालेल्या वादामुळे गेल्या १६ दिवसांपासून बाजार समितीत कांदा, धान्य लिलाव ठप्प झाले आहेत. त्यामुळे खळ्यात, चाळीत साठवून ठेवलेला कांदा खराब होत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. दुसरीकडे लिलावामुळे रोज होणारी लाखो रुपयांची उलाढालही ठप्प झाल्याने बाजार समितीच्या …

The post मनमाड बाजार समिती सोळाव्या दिवशीही ठप्पच appeared first on पुढारी.

Continue Reading मनमाड बाजार समिती सोळाव्या दिवशीही ठप्पच

नाशिक मनपाच्या मिळकती रडारवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या मोक्याच्या ठिकाणावरील अनेक मिळकती राजकीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी खिशात घालत त्याचा गैरवापर सुरू केला आहे. काहींनी पोटभाडेकरू टाकले आहेत, काही ठिकाणी कोचिंग क्लासेस, जिम सुरू केले आहे. याबाबतचा तपशीलवार अहवाल आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना प्राप्त झाला असून, मनपा प्रशासन लवकरच शोधमोहीम राबवत या मिळकती ताब्यात घेणार आहे. या …

The post नाशिक मनपाच्या मिळकती रडारवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक मनपाच्या मिळकती रडारवर

नाशिक : ञ्यंबक पालिका; मुदतवाढ न घेतलेल्या गाळेधारकांची धावपळ

नाशिक (ञ्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा ञ्यंबक नगरपरीषदेच्या मालकीच्या व्यावसायिक गाळयांचा येत्या आठवडयात शुक्रवार (दि.28) रोजी लिलाव करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री पदाची अनेकांना इच्छा, फडणवीस यांनी दिल्या अजितदादांना शुभेच्छा ! नगर परीषदेकडून मुदत वाढ न घेतलेले आणि थकबाकीमुळे सील केलेले गाळे लिलाव करण्याची जाहीर नोटीस संबंधितांना देण्यात आली आहे. धार्मिक पर्यटन स्थळ असलेल्या ञ्यंबकेश्वर शहरात व्यावसायिक …

The post नाशिक : ञ्यंबक पालिका; मुदतवाढ न घेतलेल्या गाळेधारकांची धावपळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ञ्यंबक पालिका; मुदतवाढ न घेतलेल्या गाळेधारकांची धावपळ

नाशिक : कर थकविलेल्या वाहनांचा लिलाव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वाहनकर न भरलेल्या व विविध गुन्ह्यांत प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे जप्त केलेल्या 19 वाहनांचा जाहीर ई-लिलाव दि. 26 एप्रिल रोजी सकाळी 11 ला करण्यात येणार आहे. या ई-लिलावात सहभाग घेण्यासाठी इच्छुकांनी 24 एप्रिलपर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, प्रदीप शिंदे यांनी केले आहे. ई-लिलावात सहभाग घेण्यासाठी इच्छुकांनी दिलेल्या मुदतीमध्ये सकाळी …

The post नाशिक : कर थकविलेल्या वाहनांचा लिलाव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कर थकविलेल्या वाहनांचा लिलाव

नाशिक : पिंपळगाव बाजार समितीला दहा कोटींचा नफा

पिंपळगाव बसवंत : पुढारी वृत्तसेवा शेतकरी हितासाठी काम करणार्‍या पिंपळगाव बाजार समितीची एक कोटी उत्पन्नापासून झालेली सुरुवात आजमितीस 20 कोटी रुपयांपर्यंत येऊन ठेपली आहे. बाजार समितीला 2021-22 या वर्षात 10 कोटींचा नफा झाला आहे. शेतकरी, कामगार घटकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी बाजार समिती कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार सभापती दिलीप बनकर यांनी दिली. नाशिक : वैद्यकीयसाठी यंदापासूनच प्रवेश …

The post नाशिक : पिंपळगाव बाजार समितीला दहा कोटींचा नफा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पिंपळगाव बाजार समितीला दहा कोटींचा नफा