नाशिक : येथील एमआयडीसीत लुटारूंचा सुळसुळाट; आठवडाभरातच पाच घटना

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा माळेगाव औद्योगिक वसाहतीत दिवसा मोबाइल व पैशांची लूट करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. गेल्या आठवडाभरात अशा पाच घटना घडल्याने वसाहतीतील उद्योजक कामगारांत चिंत्रा व्यक्त केली जात आहे. चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी सीमा संघटनेने केली आहे. पुणे : उत्पादन शुल्क आयुक्तांनी अधीक्षकांची थोपटली पाठ कारखान्यातून कामगार सुटण्याच्या वेळी असे प्रकार …

The post नाशिक : येथील एमआयडीसीत लुटारूंचा सुळसुळाट; आठवडाभरातच पाच घटना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : येथील एमआयडीसीत लुटारूंचा सुळसुळाट; आठवडाभरातच पाच घटना

Nashik Crime : दोघांच्या डोळ्यांत मिरची टाकून लुटण्याचा प्रयत्न

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सराफ दुकानात काम करणाऱ्या दोघांच्या डोळ्यांत मिरची टाकून त्यांना लुटण्याचा प्रयत्न जुना गंगापूर नाका परिसरात रविवारी (दि.२५) रात्री घडला. सुदैवाने दोघांनी वाहन न थांबवता थेट सरकारवाडा पोलिस ठाणे गाठल्याने चोरट्यांचा बेत फसला. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. सराफ दुकानात व्यवस्थापक …

The post Nashik Crime : दोघांच्या डोळ्यांत मिरची टाकून लुटण्याचा प्रयत्न appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : दोघांच्या डोळ्यांत मिरची टाकून लुटण्याचा प्रयत्न

नाशिक : दोघांचे अपहरण करून लुटणारे गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मारहाण करून दोघांचे अपहरण करीत त्यांच्याकडील रोकड व सोन्याचे दागिने लुटणार्‍या टोळीचा गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने छडा लावला आहे. पथकाने तपास करून तिघांना अटक केली असून, चौघांचा शोध सुरू आहे. या टोळीने 27 ऑगस्टला रात्री बाराच्या सुमारास आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत दरोडा टाकला होता. दत्ता सारंग कुटे (28, रा. जेऊर, …

The post नाशिक : दोघांचे अपहरण करून लुटणारे गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दोघांचे अपहरण करून लुटणारे गजाआड